Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

40.69

Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / *उपजिल्हा रुग्णालय...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

*उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जयंती व पुण्यतिथी चा कार्यक्रम* *आमदार प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला*

*उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जयंती व पुण्यतिथी चा कार्यक्रम*  *आमदार प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला*

*उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जयंती व पुण्यतिथी चा कार्यक्रम*

*आमदार प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

    ‌वरोरा:-दिनांक ३१ आक्टोबर २०२३ ला स्वतंत्र भारताचे पहिले ग्रुहमंत्री भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे आमदार प्रतीनिधी सुभाष दांदळे यांच्या उपस्थितीत पार पडली.या कार्यक्रमासाठी आमदार प्रतीनिधी सुभाष दांदळे, डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक, वंदना विनोद बरडे अधीसेविका,  तूलसी कुमरे परिसेविका, सतीश येडे, गणेश तूमराम, ओमकार मडावी,स्वेता लोखंडे, बंडू पेटकर, निता वाघमारे कैलास समुद्रे उपस्थित होते सुभाष दांदळे व डॉ खूजे यांनी माल्यार्पन करून दोन्ही प्रतिमांचे पूजन  सर्वांनी मिळून केले.या कार्यक्रमासाठी वंदना बरडे, बंडू पेटकर ओमकार मडावी निता वाघमारे यांनी मेहनत घेतली.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...