Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

43.14

Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / शेतकऱ्यांच्या शेतीला...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

शेतकऱ्यांच्या शेतीला दिवसा थ्री फेज वीजपुरवठा द्या. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी यांची मागणी.

शेतकऱ्यांच्या शेतीला दिवसा थ्री फेज वीजपुरवठा द्या.    वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी यांची मागणी.

शेतकऱ्यांच्या शेतीला दिवसा थ्री फेज वीजपुरवठा द्या.

 

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी यांची मागणी.

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी :  राजेश येसेकर मो ७७५६९६३५१२

 

वरोरा : सध्या शेतकऱ्यांचा रबी पिकांचा हंगाम सुरू झाला आहे. हरबरा आणि गव्हाची पेरणी सुरू झाली आहे. याकरिता शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज पुरवठा करा. अशी मागणी  कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.तालुक्यात येलो मोझॅक  या रोगाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापसाचेही उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात न झाल्याने बळिराजा मोठ्या आर्थिक अडचणीत आलेला आहे. सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू असुन शेतकऱ्यांना रात्री थ्री फेज वीजपुरवठा मिळतो पण रात्रीच्यावेळी वनप्राण्यांमुळे जिवाला धोका निर्माण झाला आहे. हा वीजपुरवठा आठवडाभर दिवसा मिळावा.याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीने वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता नवघरे यांना निवेदन दिले. या मागणीची पुर्तता न झाल्यास उपोषण करु असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ विजय देवतळे, उपसभापती जयंत टेमुर्डे, संचालक बाळु भोयर, सुखदेव उरकांदे, नागेश्वर निंबाळकर, राजेंद्र लडके,अमृत नक्षिणे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...