Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

43.14

Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / वरोरा विधानसभा क्षेत्रातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

वरोरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या पदाधिकारी यांची श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी बोलविली बैठक

वरोरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या पदाधिकारी यांची श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी बोलविली बैठक

वरोरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या पदाधिकारी यांची श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी बोलविली बैठक

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२

 

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचे आदेशाने व माननीय किरण भाऊ पांडव यांचे सूचनेनुसार श्री दत्तात्रय जी पैइतवार साहेब संपर्क प्रमुख चंद्रपूर, वरोरा व राजुरा विधानसभा क्षेत्र यांचे मार्गदर्शनात श्री नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांनी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे कमलेश जी बारस्कर, श्री आशिष ठेंगणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रपूर यांचे उपस्थितीत वरोरा भद्रावती तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तालुकाप्रमुख, उप तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांची बैठक वरोरा येथे बोलविली होती . या बैठकीमध्ये माननीय नितीन मते यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना ही घराघरात कशा पद्धतीने पोहोचवता येईल व प्रत्येक पदाधिकारी यांनी जनतेमध्ये मिसळून कशा पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावे याचे सविस्तर विवेचन केले . माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी राज्य सरकार द्वारे जे जे निर्णय घेतलेले आहे ज्या योजना कार्यान्वित केलेले आहे त्या प्रत्येक नागरिका पर्यंत पोहोचवण्याचे आवाहन उपस्थित पदाधिकारी यांना केले . यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे कमलेश जी बारस्कर यांनी बूथ प्रतिनिधी, शिवदुत, शाखाप्रमुख प्रत्येक गावात प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेच्या शाखा स्थापन करून बूथ प्रतिनिधी व शिवधूत यांची नियुक्ती करावी अशी सूचना केली यावेळी श्री श्रीकांत खंगार शिवसेना तालुकाप्रमुख वरोरा, श्री राजेश भाऊ डांगे शहर प्रमुख वरोरा, श्री विलास वायदुडे तालुका संघटक वरोरा, श्री विलास बोढे उपतालुकाप्रमुख वरोरा, श्री दातारकर उप तालुका प्रमुख वरोरा, श्री शरद भोयर उप तालुका प्रमुख वरोरा, श्री कमलकांत कडसकर तालुकाप्रमुख भद्रावती, श्री सुंदर सिंह बावरे उपतालुकाप्रमुख भद्रावती, श्री सिंगल दीप पेंदाम उपतालुकाप्रमुख भद्रावती, श्री मदन भाऊ चिकवा उपतालुकाप्रमुख भद्रावती,श्री सुनील जी सातपुते माजी सरपंच वडदा, शिवसेना पक्षाचे सर्वे करणारे श्री शैलेश टोंगे हे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...