Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

42.92

Home / चंद्रपूर - जिल्हा / वरोरा / 'अबे तु मले शिकवते का...

चंद्रपूर - जिल्हा    |    वरोरा

'अबे तु मले शिकवते का असे किती सरपंच पाहिले'. माजी उपसरपंचावर पोलिसांची दादागिरी.

'अबे तु मले शिकवते का असे किती सरपंच पाहिले'.      माजी उपसरपंचावर पोलिसांची दादागिरी.

'अबे तु मले शिकवते का असे किती सरपंच पाहिले'.

 

 

माजी उपसरपंचावर पोलिसांची दादागिरी.

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. ७७५६९६३५१२

 

(भारतीय वार्ता न्युज) वरोरा : बुधवार दि. ८ नोव्हेंबर २०२३ ला   जनजागृती करण्यासाठी ११२ क्रमांकाचे पोलीसांचे वाहन गावात आले. गावात चोऱ्यांचे प्रमाण जास्त वाढत असल्याने गावकऱ्यांना सिसिटीव्ही कॅमेरा लावा असे पोलिसाकडुन सांगण्यात आले.यावर माजी उपसरपंच धनराज आसुटकर यांनी या गावात सर्व शेतकरी व शेतमजूर वर्ग आहे. तर ते आपल्या घरी कॅमेरा कसा काय घेऊन लावणार असे म्हणतातच पोलीसदादा उलट त्यांच्यावरच भडकले आणि चक्क माजी उपसरपंच यांच्या अंगावर येत 'अबे तु मले शिकवते का असे असे किती सरपंच पाहिले' असे अवार्च्य भाषेत बोलत होते. वेळीच सोबत असलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यास परत नेले. हि घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारे वरोरा जवळील बोर्डा या गावात घडली. दोन दिवसांपासून थंडी पडत असल्याचा फायदा घेत चोरटे चोऱ्या करतात म्हणून गावागावात पोलीस प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. या दरम्यान बोर्डा या गावात बुधवारी रात्री ९ वाजता ११२क्रमांकाचे पोलीसांचे वाहन आले. आणि गावकरी जमा झाले. त्याच दरम्यान शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलीसांनी थांबविले शेतकऱ्यांने पोलीसांना काय झाले असे विचारले असता पोलीसांनी गावात दिवाळीचे फटाके फोडायचे आहे. असे सांगण्यात आले. त्यानंतर गावात चोऱ्या होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्याचा सल्ला दिला. यावर शेतकरी असलेल्या माजी उपसरपंच धनराज आसुटकर यांनी बोर्डा चौकात पोलीस प्रशासनानी लावण्यात आलेल्या बंद कॅमेऱ्यावर प्रकाश टाकत गावात गरीब मोलमजुरी करणारा मजुर घरी कॅमेरा कसा लावणार असा सव्वाल करताच माथेफिरू पोलीस दादा भडकले असता अबे तु मले शिकवते का असे किती सरपंच पाहिले असे म्हणत त्यांच्या अंगावर धावून येत होता. मात्र सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला सावरत परत घेऊन गेले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. एका जागृत नागरिकांनी समस्याचे वास्तव् मांडले म्हणून पोलीसांनी अशी दादागिरी करणे कितपत योग्य वर्दिचा माज आलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी  माजी. धनराज आसुटकर यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

वरोरातील बातम्या

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कैवारी: रामचंद्र सालेकर* ✍️राजू गोरे शिरपूर वरोरा:-नजीक...

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा*

*ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक कडधान्य दिन साजरा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वरोरा:-दिनांक...