Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावली तालुका काँग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विरोधी पक्षनेते मा.विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम.* *रक्तदान, डोळे तपासणी व चष्मा वाटप तसेच आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विरोधी पक्षनेते मा.विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम.*    *रक्तदान, डोळे तपासणी व चष्मा वाटप तसेच आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विरोधी पक्षनेते मा.विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम.*

 

*रक्तदान, डोळे तपासणी व चष्मा वाटप तसेच आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- राज्याचे विरोधी पक्षनेते,माजी मंत्री, ब्रम्हपुरी- सावली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आद.शिवानीताई वडेट्टीवार यांच्या संयुंक्त अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्याने सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मौजा.कवठी येथे रक्तदान शिबीर, डोळे तपासणी व चष्मा वाटप तसेच आरोग्य शिबिर हे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.लोकनेते,विकासपुरुष मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार हे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानत गोर गरीब, शेतकरी सामान्यजनतेच्या सुखा दुःखात सहभागी होतात,सेवभावी उपक्रम राबवीत असतात आज त्यांचीस प्रेरणा घेऊन कवठी येथे विविध समाजिक उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार,अध्यक्षस्थानी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, तर प्रमुख उपस्थिती म्हणून सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार, माजी पंचायत समिती सभापती मा.विजय कोरेवार नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, उपंगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार, सामाजिक कार्यकर्ते मा.निखिल सुरमवार उपस्थित होते.या सामाजिक उपक्रमाला सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी,ग्रामपंचायत कवठीच्या सरपंच सौ.कांताबाई बोरकुटे,उपसरपंच मा.राकेश घोटेकार,उसेगावचे सरपंच मा.चक्रधर दुधे,उपसरपंच मा.सुनील पाल,गाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.गंगाधर येलमुळे,घोडेवाहीचे उपसरपंच मा.चेतन रामटेके, महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी, न.प.बांधकाम सभापती सौ.साधना वाढई, आरोग्य स्वच्छता सभापती मा.अंतबोध बोरकर,महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे,सेवा सोसायटी राईसमिल अध्यक्ष मा.मोहन गाडेवार, नगरसेवक मा.प्रफुल वाळके,मा.प्रितम गेडाम,मा.गुणवंत सुरमवार,नगरसेविका सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती गेडाम,सौ.प्रियंका रामटेके,सौ.पल्लवी ताटकोंडावार,सौ.सीमा संतोषवार, मा.प्रशांत राईंचवार, माजी ग्रा.प.सदस्या सौ.कविता मुत्यालवार ,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.खुशाल राऊत,मा.प्रकाश घोटेकर,मा.ईश्वर बट्टे,मा.किशोर घोटेकार,ग्रा.प.सदस्य कवठी मा.विलास बट्टे, सौ.संगीता पाल, सौ.मनीषा कोसरे तसेच,मा.श्रीकांत बहिरवार, मा.आकाश बुरीवार,मा.राजू बुरीवार,मा.बादल गेडाम,मा.यश गेडाम आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक बहुसंख्यने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...