Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती:-- जिवती काँग्रेस च्या वतीने जिवती येथे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल शंकरजी कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या प्रसंगी अभिजित धोटे, उमेश गोनेलवार, अशपाक शेख, माधव डोईफोडे, नंदाताई मुसने, अजगरअली शेख, ताज्जूद्दीन शेख, शब्बीर पठाण, प्रेमदास राठोड, देविदास साबने, माधव शेमबळे, बसवराज रावनकोळे, परशुराम पांचाळ, वैजनाथ गंगणार, लहू गोतावळे, सुनील शेळके, अभिषेक मसकले यासह युवक  काँग्रेस चे पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद असून काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे योगदान आहे. यापुढेही त्याच ताकदीने, एकजुटीने जनसेवा व जनसंपर्क करण्याचे आवाहन केले. तर अभिजित धोटे यांनी काँग्रेसचे नेतृत्व लोकशाही प्रधान असून पक्षाने नेहमीच सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी युवकांना संधी दिली आहे. जेष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर जनतेच्या भल्यासाठी परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन लहू गोतावळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश शेटकर यांनी केले.

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*शेवटी जिवन तोगरे याला न्याय मिळाला* *सिंधू जाधव हिला अँट्रॉसिटीच्या गुन्हात पोलिसांकडून अटक*

*शेवटी जिवन तोगरे याला न्याय मिळाला* *सिंधू जाधव हिला अँट्रॉसिटीच्या गुन्हात पोलिसांकडून अटक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...