Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन* *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन*    *ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

*शेणगावात 'वेगळ्या विदर्भा'साठी रास्ता रोको आंदोलन*

 

*ॲड.वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा.*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती:-शेणगाव येथे ३० डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती,शेतकरी संघटना,स्वतंत्र भारत पक्ष,तालुका जिवती च्या वतीने स्थानिक बस टाॅप चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी 27 डिसेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकात विदर्भवादी नेते,माजी आमदार ॲड.वामनराव चटप,  देशौन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, आणि सहकारी यांचे आमरण उपोषण सुरू आहे.या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेणगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख सय्यद शब्बीर जागीरदार, स्वतंत्र भारत पक्षाचे देवीदास वारे तालुका , नरसिंग हामणे उपसरपंच, रामेश्वर नामपल्ले, भिमराव आत्राम सरपंच, उध्दव गोतावळे,लहु भुते, प्रकाश शिंदे, शेषराव खंदारे,न्यानेश्वर वारे, बालाजी नरोटे, अशोक तांबरे, अंकुश देवकते, शिवाजी माने, शादुल सय्यद,अबुतुराब जागीरदार, तुकाराम सिडाम,अंगत  तांबोळे, मारोती रंभाजी, गजानन वारे,न्यानु खंदारे, फिरोज पठाण,बेलाळे मामा, संजय रावनकोळे,माधव वारे, श्रिराम सानप, यांच्यासह शेतकरी संघटना,स्वतंत्र भारत पक्षाचे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विदर्भप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.आंदोलना दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी जिवती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जगताप यांच्या पोलीस बंदोबस्त चोख होता.

ताज्या बातम्या

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

जिवतीतील बातम्या

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही*

*आ. सुभाष धोटे यांनी घेतले जंगोदेवीचे दर्शन : आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही* ✍️दिनेश...

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड*

*जिवती युवक तालुका कार्याअध्यक्षपदी अमोल कांबळे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-- जिवती...

*शेवटी जिवन तोगरे याला न्याय मिळाला* *सिंधू जाधव हिला अँट्रॉसिटीच्या गुन्हात पोलिसांकडून अटक*

*शेवटी जिवन तोगरे याला न्याय मिळाला* *सिंधू जाधव हिला अँट्रॉसिटीच्या गुन्हात पोलिसांकडून अटक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...