Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *भद्रावती तालुक्यातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*भद्रावती तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील युवा, पुरुषांचा शिवसेनेत पक्षप्रवेश* *शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात ईनकमिंग*

*भद्रावती तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील युवा, पुरुषांचा शिवसेनेत पक्षप्रवेश*    *शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात ईनकमिंग*

*भद्रावती तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील युवा, पुरुषांचा शिवसेनेत पक्षप्रवेश*

 

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात ईनकमिंग*

 

*पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश सुरूच...*

 

*शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे नेतृत्व*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

भद्रावती:-तालुक्यातील कोंढा, चालबर्डी, मांगली येथील असंख्य युवा, पुरूषांनी विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तथा तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या नेतृत्वात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात दि. 17 ला पक्षप्रवेश घेतला.शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख नेते आमदार भास्करजी जाधव यांचे मार्गदर्शनात, पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व विभागीय प्रवक्ता प्रा.सौ. शिल्पाताई बोडखे यांचे सुचनेनुसार, व वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तथा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांचे मार्गदर्शनात तसेच तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांचे नेतृत्वात कोंढा, चालबर्डी, मांगली येथील असंख्य युवा, पुरूषांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रवेश केला.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुखपदी रवींद्र शिंदे यांची नियुक्ती झाल्यापासुन शिवसेनेत नवचैतन्य संचारले आहे. ज्येष्ठ व युवा शिवसैनिकांना सोबत घेवून व कोणताही भेद न ठेवता पक्षावर निष्ठा असलेल्या सर्वांना सामावून घेवून त्यांचे कार्य करीत असल्याने सर्वांना पक्षात कार्य करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन असंख्य शिवसैनिक पक्षात पक्षप्रवेश घेतांना दिसत आहे. हिन्दुहदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी अंगीकृत केलेले ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या भूमिकेतून रविंद्र शिंदे या परिसरात शिवसेनेचे कार्य करीत आहे. पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक सतत जनतेच्या सेवेत असल्यामुळे जनतेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास वाढत आहे.त्याच अनुषंगाने दि. 17 रोज बुधवारला रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या पुढाकाराने चालबर्डी (कोंढा) येथील दिलीप कूरेकार, सुरेश चिकटे, अतुल मोरे, कोंढा येथील सुनिल काळे, विठोबा चामाटे, कोंढा नविन वस्ती येथील अशोक पिंपळकर, मांगली येथील बंडु ढेंगळे, भद्रावती येथील अशोक नेहारे, सुशांत देवगडे तसेच मनोहर वर्मा, मारोती निमकर, चंद्रभान टोंगे या युवा, पुरूषांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) भद्रावती तालुका कार्यालय “शिवनेरी” येथे शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला.

याप्रसंगी तालुका प्रमुख नरेन्द्र पढाल यांच्या सोबत शहर प्रमुख घनश्याम आस्वले, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर, गौरव नागपूर तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

भद्रावतीतील बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा...