Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते अडेगाव व चेकदरूर येथे नाली आणि वाचनालय बांधकामाचे भूमिपूजन* *सुपगाव येथे कार्यकर्ता बैठक : नागरिकांशी संवाद*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते अडेगाव व चेकदरूर येथे नाली आणि वाचनालय बांधकामाचे भूमिपूजन*    *सुपगाव येथे कार्यकर्ता बैठक : नागरिकांशी संवाद*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते अडेगाव व चेकदरूर येथे नाली आणि वाचनालय बांधकामाचे भूमिपूजन*

 

सुपगाव येथे कार्यकर्ता बैठक : नागरिकांशी संवाद

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपीपरी :-सार्वजनिक बांधकाम उपविभाग गोंडपिपरी क्र. २ च्या २५१५ ग्रामविकास निधी सन २०२३ - २०२४ अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील मौजा आडेगाव येथे सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम करणे अंदाजे किंमत १२.५ लक्ष रुपये आणि मौजा चेकदरूर येथे सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम करणे अंदाजे किंमत १२.५ लक्ष आणि जिल्हा खनिज निधी च्या सन २०२१ - २०२२ अंतर्गत वाचनालय इमारतीचे बांधकाम करणे अंदाजे किंमत २० लक्ष रुपये मंजूर निधीच्या विकासकामांचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे भेट देऊन विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधला. तसेच सुपगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली. कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.या प्रसंगी आडेगाव येथे सुनील संकुलवार, यु. काँ. चे विपिन पेदुलवार, श्रीनिवास कंदनुरिवार, बालाजी चणकापुरे, विनोद नागापुरे, संजू झाडे, सरपंच रेखाताई चौधरी, उपसरपंच विजय चौधरी, ग्रा प सदस्य शालिक झाडे, पुंडलिक उंबरकर, संतोष कोवे, पुरुषोत्तम रेचनकार, निमित मेश्राम, संजय माडुरवार,  चेकदरूर येथे सरपंच अमोल भोयर, ग्रा प सदस्य गौतम धुरके, गणपत नागापुरे, संगीता झाडे, संजय झाडे, भास्कर झाडे, आशिष भोयर, पियुष भोयर, उद्धव पराते, चंद्रशेखर खेडेकर, सुपगाव येथे सरपंच जोत्स्ना भोयर, उपसरपंच जयश्री येलेकर, ग्रा प सदस्य प्रकाश चौधरी, बंडू  उराडे, गिरमाजी येलेकर, पुंडलिक येलमुले, तमुस अध्यक्ष गजानन आऊतकर यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

गोंडपिपरीतील बातम्या

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो...

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश*

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात...