Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *बुद्ध मुर्तीची विटंबना...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*बुद्ध मुर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात पोलिसांना अपयश* *भिक्खु संघ व बौध्द अनुयायींच्या बैठकीचा सुर*

*बुद्ध मुर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात पोलिसांना अपयश*    *भिक्खु संघ व बौध्द अनुयायींच्या बैठकीचा सुर*

*बुद्ध मुर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात पोलिसांना अपयश*

 

*भिक्खु संघ व बौध्द अनुयायींच्या बैठकीचा सुर*

 

✍️मुनिश्चर बोरकर

   गडचिरोली

 

भद्रावती :- ऐतिहासिक विज्जासन बुध्द लेणी येथील बुध्द मुर्तीची तोडफोड करुन विटंबाना करण्यात आली. या घृणास्पद कृत्याचा आरोपी अजुन पकडल्या गेला नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासन अपयशी ठरलेले दिसुन येत आहे . याविषयी विचारविनीमय करुन पुढील दिशा ठराविण्या करीता भिक्खु संघ , उपासक - उपासिका व बौध्द अनुयायांची बैठक ऐतिहासिक विज्जासन बुध्द लेणी भद्रावती येथे पार पडली . बैठकित या घृणास्पद कृत्याचा निषेध व्यक्त  करण्यात  आला. अशा प्रकारच्या घृणीत मानसिकतेबाबत जिल्हाभर जनप्रबोधन करण्यात यावे असा सुरही व्यक्त करण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्ष स्थानी  भन्ते सुमन वण्णो महास्थवीर चंद्रपुर हे होते . उपस्थितांना  भन्ते सच्चक महास्थवीर  , भन्ते धम्मप्रकाश , यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीचे आयोजन बुध्दलेणी सिक्युरिटी अॕक्शन कमिटी जिल्हा चंद्रपुर (महाराष्ट्र ) द्वारा करण्यात आले होते .सदर बैठकीत बुध्द मुर्ती तोड फोड प्रकरण , तद्नंतर उद्भवलेली परीस्थिती , बुध्द मुर्तीची पुनर्स्थापना , आरोपीच्या शोधाबाबतची स्थानिक पोलीस प्रशासनाची भुमीका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक बौध्द स्थळांची सुरक्षा , बुध्द - बाबासाहेबांच्या मुर्ती तोडफोडी ची मानसिकता , त्यावर आंबेडकरी - बौध्द समाजाची भुमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत हरिशभाई दुर्योधन , सुरेन्द रायपुरे , बंडुभाऊ लभाने , कोमल रामटेके , शैलेश शेंडे , अॕड. प्रशांत रामटेके , प्रा. रविंद्र पाटील , अशोक उमरे , नाना देवगडे , सिध्दार्थ सुमन  उमेश रामटेके , मिलिंद शेंडे , गिताबाई वाळके  राहुल कळसकर , इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले. संचालन संतोषभाई रामटेके यांनी केले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

भद्रावतीतील बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा...