Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *वरोरा विधानसभा क्षेत्रात...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदी कुंकु कार्यक्रम व स्नेहमिलन सोहळा* *महिला मंडळींनी उपस्थित राहण्याचे महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका (वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी) सौ. नर्मदाताई बोरेकर, तथा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे आवाहन*

*वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदी कुंकु कार्यक्रम व स्नेहमिलन सोहळा*    *महिला मंडळींनी उपस्थित राहण्याचे महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका (वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी) सौ. नर्मदाताई बोरेकर, तथा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे आवाहन*

*वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदी कुंकु कार्यक्रम व स्नेहमिलन सोहळा*

 

महिला मंडळींनी उपस्थित राहण्याचे महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका (वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी) सौ. नर्मदाताई बोरेकर, तथा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे आवाहन

   

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

वरोरा/भद्रावती:+हिंदु हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होवून ८०% समाजकारण व २०% राजकारण या भूमिकेतून चंद्रपूर जिल्ह्यात विशेषत: वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात विविध समाजपयोगी उपक्रम सुरू असतात.शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपूर जिल्हा महिला आघाडीच्या (वरोरा, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी) माध्यमातून वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात मकर सक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधुन हळदी कुंकु कार्यक्रम तथा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्ताने परिसरात सामाजिक सौहार्द व एकोपा नांदत रहावा, या हेतूने चांगल्या विचारांचे आदान-प्रदान व्हावे, करीता हळदी कुंकु, महिला स्नेहमिलन व वाण वाटप कार्यक्रम होणार आहे.भद्रावती तालुक्यात स्थानिक श्री. मंगल कार्यालयात दिनांक २६ जानेवारीला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रांगण, चोरा येथे २७ जानेवारीला, श्री महाविर हिन्दी हायस्कुल, माजरी येथे २८ जानेवारीला, किसान भवन, घोडपेठ येथे ०१ फेब्रुवारीला, भारतीय ग्रामिण विद्यालय, कुचना येथे ०२ फेब्रुवारीला, लहान हनुमान मंदीर, नंदोरी येथे ०६ फेब्रुवारीला, हनुमान मंदीर सिताबर्डी, चंदनखेडा येथे ०८ फेब्रुवारीला, तर वरोरा तालुक्यात ग्रामपंचायत भवन, टेमुर्डा येथे २५ जानेवारीला, वरोरा कर्मचारी महिला वर्ग २७ जानेवारीला, वसंत भवन, शेगाव येथे २९ जानेवारीला, बालाजी मंदिर, कोसरसार येथे ३० जानेवारीला, आठवडी बाजार पटांगण, नागरी येथे 31 जानेवारीला, गजानन महाराज मंदिर, बोर्डा येथे ०३ फेब्रुवारीला, शिवालय कार्यालय, वरोरा येथे ०४ फेब्रुवारीला, माढेळी किसान भवन येथे ०५ फेब्रुवारीला सदर कार्यक्रम घेण्यात येणार आहे.या निमित्ताने सदर कार्यक्रमात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.*वरोरा-भद्रावती विधानसभेतील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंगीकृत सर्व विंग महीला आघाडी, युवा-युवती सेना व माजी सैनिक तथा विरपत्नी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंगीकृत सर्व विंगचे पदाधिकारी यांचे आयोजनात महत्त्वाचे स्थान असणार आहे.

वरोरा विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमास महिला मंडळींनी येण्याचे करावे, असे आवाहन महिला आघाडीच्या जिल्हा संघटीका (वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी) सौ. नर्मदाताई बोरेकर, तथा वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

भद्रावतीतील बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा...