Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / आम आदमी पार्टी भद्रावतीच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

आम आदमी पार्टी भद्रावतीच्या माध्यमातून हा गंभीर विषय पहुचला मुख्याधिकारी यांच्या दालनात. पथदिवे तात्काळ चालू करा अन्यथा नगर परिषद समोर तीव्र आंदोलन करेल --- अनिल कुमार राम शहर अध्यक्ष

आम आदमी पार्टी भद्रावतीच्या माध्यमातून हा गंभीर विषय पहुचला मुख्याधिकारी यांच्या दालनात.      पथदिवे तात्काळ चालू करा अन्यथा नगर परिषद समोर तीव्र आंदोलन करेल  --- अनिल कुमार राम शहर अध्यक्ष

आम आदमी पार्टी भद्रावतीच्या माध्यमातून हा गंभीर विषय पहुचला मुख्याधिकारी यांच्या दालनात.

 

 

पथदिवे तात्काळ चालू करा अन्यथा नगर परिषद समोर तीव्र आंदोलन करेल:अनिल कुमार राम शहर अध्यक्ष

 

 

 

✍️ रिपोर्टर : तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. 7756963512.

 

 (भारतीय वार्ता न्युज)भद्रावती : दिनांक ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी  आम आदमी पार्टी भद्रावती यांनी मुख्याधिकारी  शेडकी मॅडम नगर परिषद यांना निवेदन दिले आणि सध्याचा भद्रावती मधील गंभीर समस्या बद्दल चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी मॅडम यांनी पथदिवे लावण्यासाठी भद्रावती नगर परिषद कडे फंड नसल्याचे सांगत आपले हाथ झटकले. जिल्हा सहसचिव सोनाल पाटील यांनी लोकांच्या देण्यात येणाऱ्या कर भरणी कशासाठी वापरता असे म्हंटले तर मुख्याधिकारी मॅडम यांनी नागरिकांचा कर अपुरा आहे असे म्हंटले. जर अश्या अत्यावश्यक सोयी सुविधासाठी नगरपरिषद कडे फंड नाही तर आम् आदमीने कर का भरावे हा प्रश्न सोनाल पाटील यांनी प्रशासनाला केला वॉर्ड मधील बगीच्यांची निर्मिती ही केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी केलेलं सोंग असे दिसत आहे. बगीच्यात कोणतीही साफ सफाई करण्यात प्रशासन असक्षम आहे. त्यामधे नगरपरिषद कडे फंड नसल्यामुळे सफाई कामगार यांचे ६ महिन्याचे पगार रखडले असल्याने सफाई होत नसल्याचे मुख्याधिकारी मॅडम यांनी सांगितलं. शहर अध्यक्ष अनिल कुमार यांनी सुमठाणा  येथील बंद असलेल्या पथदिवे यांना तात्काळ चालू करा असे आव्हान केलं. या समस्या प्रशासनाने लवकरात लवकर मार्गी लावा अन्यथा आम आदमी पार्टी नागरिकांना घेऊन नगर परिषद समोर तीव्र आंदोलने करेल असे आव्हान भद्रावती चे शहराध्यक्ष अनिल कुमार राम व सोनाल पाटील यांनी केलं. यावेळी जिल्हा सहसचिव सोनाल पाटील, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, विनीत निमसरकार, निखिल भाऊ जट्टलवार, प्रफुल भाऊ शेलार, रितेश नगराळे व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

भद्रावतीतील बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा...