Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / जिवाची बाजी लावून रेती...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

जिवाची बाजी लावून रेती तस्करी करणारे आणखी दोन ट्रॅक्टर गौण पथकातील तलाठी मस्के यांनी पकडले.

जिवाची बाजी लावून रेती तस्करी करणारे आणखी दोन ट्रॅक्टर गौण पथकातील तलाठी मस्के यांनी पकडले.

जिवाची बाजी लावून रेती तस्करी करणारे आणखी दोन ट्रॅक्टर गौण पथकातील तलाठी मस्के यांनी पकडले.

 

 

 

रिपोर्टर✍️ भद्रावती तालुका प्रतिनिध : राजेश येसेकर मो. 7756963512

 

(भारतीय वार्ता न्युज)भद्रावती : महसूल विभागाने अवैध रेती तस्करी विरोधातील मोहीम चांगलीच तीव्र केली असून एक दिवसापूर्वी अवैध रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टरला पकडल्यानंतर अवैध रेती तस्करी करणाऱ्या आणखी दोन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे.या दोन्ही ट्रॅक्टरला तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सदर कारवाई तालुक्यातील आष्टा येथील इरई नदी घाटावर करण्यात आली. महसूल विभागाच्या गौण खणीज पथकाचि पेट्रोलिंग सुरु असतांना आष्टा येथील ईरई नदिघाटावर पैलतिरि रेतिचा अवैध भरणा करित असलेले दोन ट्रॅक्टर आढळून आले. सदर ट्रैक्टर पळून जाण्याच्या बेतात होते. मात्र गौण खनिज पथकाचे तलाठी मस्के यांनी आपल्या जिवाची बाजी लावत चक्क नदीतून पोहत जाऊन पैलतीर गाठले सोबत असलेले नायब तहसीलदार खंडारे मंडळ अधिकारी वाटेकर, योगेश गहूकर, शिरीष कोल्हे, व अवैध रेती तस्करी करणाऱ्या दोन्ही ट्रॅक्टरला पकडले.हे दोन्ही ट्रॅक्टर तालुक्यातील आष्टा येथील खिरटकर यांच्या मालकीचे असून या दोन्ही ट्रॅक्टरवर नंबर आढळलेला नाही. या घटनेची पुढील चौकशी महसूल विभाग करीत आहे.महसुल विभागाच्या या मोहिमेमुळे अवैध रेतीतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

भद्रावतीतील बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा...