Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / वैध मापण शास्त्र विभागाकडून...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

वैध मापण शास्त्र विभागाकडून भद्रावती आढवडी बाजारात ११ दुकानदारावर कारवाई

वैध मापण शास्त्र विभागाकडून भद्रावती आढवडी बाजारात ११ दुकानदारावर  कारवाई

 

 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीच्या पत्राची घेतली दखल

 

 

भद्रावती, दि. १५ : शहरातील अनेक ठोक व चिल्लर दुकानदार, भाजी विक्रेते, मिठाई फरसाण विक्रेते यांच्या कडे असलेला वजन काटा हा बहुतांश प्रमाणित केलेला नसतो.  वजनकाटा पडताडणीचे पत्र नेहमी दुकानाच्या दर्शनी भागावर असने अनिवार्य आहे. परंतु अनेक दुकानदार, भाजी विक्रेते वजन काटा पडताळणी न करताच सऱ्हास वापर करतात.

 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे भद्रावती, चंदनखेडा, घोडपेठ, माजरी, सुमठाणा येथुन दुरध्वनीव्दारे अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. याची दखल घेत ग्राहक पंचायत भद्रावती ने  वैध मापण शास्त्र विभाग, वरोरा यांच्याकडे तक्रार दाखल केली. यावर वैध मापण शास्त्र विभाग, वरोरा चे निरीक्षक वाडे यांनी दि.१४ फेब्रुवारी ला बुधवारी आठवडी बाजारात वजन काट्याची तपासणी केली. यात भाजीपाला विक्रेते व इतर दुकानदारांनी वजन काटा पडताळणी न केल्याचे दिसले. तसेच वजनाऐवजी गोट्याचा वापर आणि तराजू ऐवजी पायलीचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. अशा एकुण ११  दुकानदारावर वैध मापण शास्त्र विभागाकडून कारवाई करण्यात आली. शिवाय सुमठाणा, माजरी, घोडपेठ, चंदनखेडा याठिकाणी सुद्धा तपासणी करून खटले नोंदविण्यात आले.

 

चौकट :

कोणतीही वस्तू विकत घेत असतांना नागरिकांनी जागृक राहुण खरेदी करावी. वजनकाटा योग्य आहे की नाही याची खात्री करावी. काही संशय असल्यास ग्राहक पंचायत कडे किंवा वैध मापण शास्त्र विभागाकडे तक्रार करावी.

 

वामण नामपल्लीवार

अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

भद्रावतीतील बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा...