Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेज...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेज येथे मिस एफ ई एस स्पर्धा २०२४

एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेज येथे मिस एफ ई एस स्पर्धा २०२४

 

 

चंद्रपूर : फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज, चंद्रपूर मध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवा अंतर्गत दि. १५ फेब्रुवारी रोजी गुरुवारला ब्युटी कॉन्टेस्ट मिस एफ. ई.एस.स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात फीमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर चे अध्यक्ष मा. ऍड. विजयराव मोगरे  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सौ. प्रेमिलाताई खत्री उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रम प्राचार्य डॉ. मीनाक्षी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडला.

 

 

मिस एफ.ई.एस या स्पर्धेचे परीक्षण सौ. स्मिता खोब्रागडे  मिसेस इंडिया २०२१ व शुभम गोविंदवार मिस्टर इंडिया आयकॉनिक २०२१ यांनी केले.  कार्यक्रमाध्यक्ष मा. ॲड. विजयराव मोगरे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व चंद्रपूरच्या विद्यार्थिनींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मंच मिळावा म्हणून या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांपूर्वी सुरू झालेली ही स्पर्धा सतत सुरू राहील याकरिता नेहमी प्रयत्नशील राहील असे संबोधित केले.

 

या स्पर्धेत एकूण ४५ विद्यार्थिनी सहभागी झाल्या असून विद्यार्थिनींनी चार थीम मध्ये सौंदर्यकरण व रॅम्प वॉकचे सादरीकरण केले. मिस एफ ई एस २०२४ प्रतियोगितेमध्ये प्रथम क्रमांकाच्या मानकरी कु. सोफिया शेख, बीए द्वितीय वर्ष व कुमारी जागृती खैरे, बीएससी प्रथम वर्ष या विद्यार्थिनी मिस एफ.ई.एस २०२४ च्या मानकरी ठरल्या, द्वितीय विजेती कुमारी कुदसिया शेख, बीकॉम तृतीय वर्ष तसेच तृतीय विजेती कुमारी आचल ढुमणे, बीएससी तृतीय वर्ष ही ठरली. मिस एफ.ई.एस २०२४ या कार्यक्रमाचे कोरिओग्राफी व विविध थीम प्राध्यापक डॉ. अंजली धाबेकर (ठेपाले), प्रा. आम्रपाली देवगडे, प्रा. लोकेश दर्वे, प्रा. सोनू फुले, प्रा. डॉ. पल्लवी खोके यांनी केले. तसेच  कार्यक्रमाला एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपूर व हायस्कूलचे  सर्व प्राध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आम्रपाली देवगडे  व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अंजली धाबेकर यांनी केले.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष...

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार*

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर:-जेव्हा...

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक*

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक* ✍️राजेश येसेकरभद्रावती चंद्रपूर...