Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *मत विकणे म्हणजे स्वतःचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार*

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार*

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:-जेव्हा एखाद्या राजकीय पक्ष किंवा उमेदवार आगामी निवडणूकीत मतदारांना प्रलोभन देऊन पैसे देतो,व मतदारा आपले अमूल्य मत विकण्याचा विचार करतो तर. हे चुकीचे आहे कारन मतदार करणे म्हणजे लोकशाहीला बळकट करणे होय.ज्या उमेदवारांनी सामान्य जनतेसाठी शिक्षण,आरोग्य, रोजगार,रस्ते व इतर सोयी उपलब्ध करून दिल्या व आपले प्रश्न मागील लावतात,त्यांनाच मत  केले पाहिजे.जर आपण आपले मत पैसेसाठी अयोग्य उमेदवारांना निवडून आणले तर सर्व सुविधान पासून वंचित राहू!आपल्यासाठी व येणाऱ्या पिढीसाठी ते खूप वाईट आहे व सुविधा होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोक शहराकडे स्थलातर होतात. म्हणूनच जो करेल काम त्यांनाच मत असे धोरण राखून लोकशाही बळकट करावी. प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त  मतदान करावे मतदान करने हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू भाऊ गट्टूवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष...

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक*

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक* ✍️राजेश येसेकरभद्रावती चंद्रपूर...

*सीडीसी बैंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार सह किशोर टोंगे यांचा भाजपात प्रवेश*

*सीडीसी बैंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार सह किशोर टोंगे यांचा भाजपात प्रवेश* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर...