Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / केपीसीएल (एमटा) कंपनीचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

केपीसीएल (एमटा) कंपनीचे कामगार अमर कांबळे यांची आत्महत्या लग्न जुळले असता मुलीने तुझ्या पेमेंट स्लिप दाखवण्याचा तगादा लावल्यामुळे धक्कादायक घटना.

केपीसीएल (एमटा) कंपनीचे  कामगार अमर कांबळे यांची  आत्महत्या        लग्न जुळले असता मुलीने तुझ्या पेमेंट स्लिप दाखवण्याचा तगादा लावल्यामुळे धक्कादायक घटना.

केपीसीएल (एमटा) कंपनीचे  कामगार अमर कांबळे यांची  आत्महत्या

 

 

 

लग्न जुळले असता मुलीने तुझ्या पेमेंट स्लिप दाखवण्याचा तगादा लावल्यामुळे धक्कादायक घटना.

 

रिपोर्टर ✍️ भद्रावती तालुका प्रतिनिध : राजेश येसेकर मो. 7756963512

 

(भारतीय वार्ता न्युज) भद्रावती : तालुक्यातील केपीसीएल कंपनीच्या कान्ट्रॅक्टर कंपनी असलेल्या कर्नाटका एमटा कंपनीमध्ये कामगार अमर कांबळे यांना अल्पसा पगार मिळत होता दरम्यान त्याचे लग्न जुळले होते. मात्र तू कंपनी मध्ये काम करतोय तर तुझी पेमेंट स्लिप दाखव असा तगादा मुलीनी मुलाकडे लावल्याने व कंपनी कामगारांना पेमेंट स्लिप देत नसल्याने आता मुलीला कुठली पेमेंट स्लिप दाखवायची असा प्रश्न मुलासमोर राहिला व जर मला  पेमेंट स्लिप मिळाली नाही तर लग्न तुटणार त्यामुळे संतापलेल्या अमर कांबळे यांनी कंपनीकडे पेमेंट स्लिप मागितली पण कंपनीने ती दिली नाही त्यामुळे हतबल झालेल्या अमर कांबळे यांनी राहत्या घरी सुमठाणा येथे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.अमर कांबळे याला चार बहिणी असून आई विधवा आहे दरम्यान त्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण परिवार दुःखात आहे, अशातच केपीसीएल व कर्नाटका एमटा या कंपनी ने कामगारांना किमान वेतन दिले नाही व कामगारांना पेमेंट स्लिप मिळत नाही त्यामुळे अमर कांबळे यांच्या आत्महत्तेला कंपनी जबाबदार असल्याने कंपनी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत कुटुंबाला २० लाख रुपये मोबदला देण्यात यावा व परिवारातील सदस्यांना नौकरी देण्यात यावी अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी परिवारासोबत चर्चा करून कंपनीकडे केली आहे जर कंपनी प्रशासनाने परिवाराची मागणी मान्य केली नाही तर परिवाराकडून मृतदेह कंपनी परिसरात ठेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

भद्रावतीतील बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा...