Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / अवैद्य रेती तस्करांवर...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

अवैद्य रेती तस्करांवर माजरी पोलिसांची मोठी कारवाई पोकलॅंन मशीन, टिनाच्या पत्र्याची होळी, डिजिटल इंजिन व लोखंडी पाईप असा एकून तिस लाख सत्तर हजार रुपये रुपयांचा मुद्देमाल माजरी पोलीसांनी जप्त

अवैद्य रेती तस्करांवर माजरी पोलिसांची मोठी कारवाई      पोकलॅंन मशीन, टिनाच्या  पत्र्याची होळी, डिजिटल इंजिन  व लोखंडी पाईप असा एकून तिस लाख सत्तर हजार रुपये रुपयांचा मुद्देमाल माजरी पोलीसांनी जप्त

अवैद्य रेती तस्करांवर माजरी पोलिसांची मोठी कारवाई

 

 

पोकलॅंन मशीन, टिनाच्या  पत्र्याची होळी, डिजिटल इंजिन  व लोखंडी पाईप असा एकून तिस लाख सत्तर हजार रुपये रुपयांचा मुद्देमाल माजरी पोलीसांनी जप्त

 

रिपोर्टर ✍️ तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. 7756963512

 

 

 

 

(भारतीय वार्ता न्युज)  भद्रावती:-पोलीस स्टेशन माजरी अंतर्गत दिनांक २१/०२/२०२४ रोजी रात्रौ.११/०० वा.दरम्यान मा.एस.डी.पी.ओ.वरोरा साटम मँडम यांना गोपनिय माहिती मिळाली की वर्धा नदीत राळेगावं रिठ घाटावर मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु आहे.या माहितीच्या आधारे माजरी ठाणेदार सपोनि.योगेश खरसान सोबत पोउपनि. भोजराम लांजेवार ,सफौ.बंडु मोहुर्ले,पोलीस अंमलदार गुरु शिंदे व गजानंद पोले यांच्या टिमने मौजा राळेगाव रिठ येथील वर्धा नदी घाट येथे रेड केली असता वर्धा नदी राळेगाव रेती घाटातून होडी (बोट) मध्ये रेतीचा उपसा करण्याकरीता डिझल इंजिन लाऊन मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशांचे उल्लंघन करुन चंद्रपूर जिल्ह्याचे हद्दीतून यवतमाळ जिल्ह्याचे हद्दीमध्ये वर्धा नदीचे पात्रात जमा करुन हायवा ट्रकने अवैद्यरित्या रेतीची तस्करी चालू असतांना आढळून आल्याने रेती तस्करीत वापरण्यात आलेले पोकलँन मशीन, टिनाचे पत्र्याची होडी (बोट) ,डिझल इंजिन व लोखंडी पाईप असा एकून ३०,७०,०००/- रुपयाचा मुद्देमाल माजरी पोलीसांनी जप्त केला.स्वत:चे आर्थित फायद्यासाठी, कट रचुन चोरटया पद्धतीने मोठया प्रमाणात रेतीची जमाखोरी करून जाणिव पूर्वक रेतीचे अवैद्य उत्खनन करुन चोरी केली . तसेच वर्धा नदीचे पात्रातील रेतीची आगळीक केली. नदीचे पिण्यायोग पाणी दुषित करण्यास कारणीभूत झाले तसेच गैरपद्धधीने पाण्याचे दिशेत बदल करुन होडीचा (बोट) वापरुन रेतीचे अवैध उत्खनन केले जात होते.शेतीमध्ये व पिण्याच्या पाण्यामध्ये घट होईल याची जाणीव असतांनासुद्धा नदीच्या पाण्याचे निचरा प्रक्रियेस क्षती पोहचविली .वरुन आरोपी -१)शेख शेहजाद शेख निशाद रा. यवतमाळ, २)आरीफ अहेमद सिद्दीकी अहेमद रा. यवतमाळ ३) सैय्यद कादर सैय्यद दाऊद रा. यवतमाळ व ४)श्री सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद रा.यवतमाळ ईतर दोन ईसमा विरुद्ध दि.२२/०२/२०२४ रोजी अप क्र. १९/२०२४ कलम ३७९, ४३०,४३१, १०९, १२० (ब),१८८, भादवि सह कलम ४८ (७) (८) महा. जमिन. महसुल. अधिनियम १९६६ अन्वये पोस्टे माजरी येथे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलिस अधिक्षक चंद्रपूर व मा. एस.डी.पी.ओ.वरोरा यांचे मार्गदर्शनात माजरी ठाणेदार श्री. योगेश खरसान करित आहे.  

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

भद्रावतीतील बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा...