Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / वेकोलि तडालीच्या क्षेत्रीय...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

वेकोलि तडालीच्या क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकाची चाय पेक्षा केटली गरम ?

वेकोलि तडालीच्या क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकाची चाय पेक्षा केटली गरम ?

 

 

वेकोलि वणी क्षेत्राच्या तडाली क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयात सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असलेला संजय पासी याची चाय पेक्षा केटली गरम असल्याची बाब समोर आली आहे ?.

 

 

वेकोलिच्या सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत संजय पासी हा तडालीच्या क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयात गेटवर कार्यरत असतो. परंतु कार्यालयात येणाऱ्या पत्रकार, राजकीय नेते, शेतकरी व गोर गरिब नागरिकांशी हा सुरक्षा रक्षक अरेरावी करीत उद्धट पणे बोलत असतो.

 

त्यामुळे संजय पासी हा सुरक्षा रक्षकाची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे ?. हा सुरक्षा रक्षक वेकोलिच्या इतर सुरक्षा रक्षकासोबत दररोज भांडण करीत असतो तसेच अनेकदा हातापाई पर्यंत वेळ गेली असल्याचे बोलले जात आहे.

 

पेट्रोलिंग करतांना सुद्धा संजय पासी हा सुरक्षा रक्षक इतर वाहन चालका सोबत भांडण करतो व त्यांच्या सोबतही अरेरावी करीत असतो.

 

कार्यालयात येणाऱ्या पत्रकार, राजकीय नेते, शेतकरी, व वेकोलिचे सुरक्षा यांच्या सोबत हा संजय पासी गैरवर्तणूक करीत असल्याने सर्वच त्रस्त झाले आहे.

 

त्यामुळे संजय पासी या सुरक्षा रक्षकाची तडाली क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

संजय पासी यांचा समाज माध्यमात कमरेला बंदूक असलेला फोटो आहे त्यामुळे हि बंदूक असली आहे किंवा नकली ? याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष...

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार*

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर:-जेव्हा...

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक*

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक* ✍️राजेश येसेकरभद्रावती चंद्रपूर...