Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *युवकांनी वाईट व्यसन...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*युवकांनी वाईट व्यसन सोडून शैक्षणिक प्रगती करत,खिलाडीवृत्ती जोपासावी- निखिल सुरमवार* *व्याहाड खुर्द येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन*

*युवकांनी वाईट व्यसन सोडून शैक्षणिक प्रगती करत,खिलाडीवृत्ती जोपासावी- निखिल सुरमवार*    *व्याहाड खुर्द येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन*

*युवकांनी वाईट व्यसन सोडून शैक्षणिक प्रगती करत,खिलाडीवृत्ती जोपासावी- निखिल सुरमवार*

 

*व्याहाड खुर्द येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक२९ फेब्रुवारी २०२४तालुक्यातील मौजा.व्याहाड खुर्द येथे विपीएल कबड्डी प्रो.व्याहाड खुर्द यांच्या तर्फे ५५ किलो वजन गटातील खेळाडूंसाठी भव्य रात्रकालीन मुलांचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्या प्रसंगी स्पर्धेचे उदघाटन मा.प्रशांत पाटील चिटणुरवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली,सहउद्घाटक मा.नरसिंग गणवेणवार व्याहाड खुर्द,अध्यक्ष म्हणून सौ.सुनिताताई उरकुडे सरपंच व्याहाड खुर्द,प्रमुख उपस्थिती मा.निखिल सुरमवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली यांचा हस्ते पार पडले.स्पर्धेच्या उदघाटना उपस्थित युवकांना प्रोत्साहीत करताना कृषी उत्पन्न सावली बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार यांनी युवकांनी वाईट व्यसन सोडून शैक्षणिक प्रगती करत,खिलाडीवृत्ती जोपासावी असे प्रतिपादन केले.यावेळी मा.केशव भरडकर माजी सरपंच व  ग्रामपंचायत सदस्य,मा.संजय मजोके,मा.टोंगे गुरूजी,मा.राजू टोंगे ग्रामपंचायत सदस्य, मा.हरीश चिवंडे ग्रामपंचायत सदस्य , मा.करणेवार गुरूजी,मा.पुंडलिक मडावी ग्रामपंचायत सदस्य ,मा.तेजस पुनवटकर, मा.अनिकेत शेडमाके व गावातील समस्त गावकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...