Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / गुन्हे शाखेच्या धाडीत...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

गुन्हे शाखेच्या धाडीत दीड लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

गुन्हे शाखेच्या धाडीत दीड लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

गुन्हे शाखेच्या धाडीत दीड लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:- पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर लक्ष ठेवत तात्काळ हे धंदे बंद करायला सुरुवात केली आहे.पोलीस अधीक्षकांच्या मोहिमेत जिल्ह्यात सुरू असलेला प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा व्यापारावर आता प्रतिबंध करणे सुरू आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनी कारवाईची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्याकडे सोपविली.गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने 5 मार्च ला रात्री 9.30 वाजता वडगाव येथील अजय विजय गुंडोजवार यांच्या घरी धाड मारली असता त्याठिकाणी सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.या धाडीत हुक्का शिशा तंबाखू, विमल पान मसाला असे विविध प्रतिबंधीत पान मसाला साठा एकूण किंमत 1 लाख 57 हजार 262 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला.यावेळी बाबूपेठ येथील विलास शेंडे हा आरोपी पसार झाला असल्याची माहिती आहे.आरोपी गुंडोजवार यांच्यावर अन्न व सुरक्षा मानके कायद्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

ताज्या बातम्या

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

चंद्रपूरतील बातम्या

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष...

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार*

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर:-जेव्हा...

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक*

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक* ✍️राजेश येसेकरभद्रावती चंद्रपूर...