Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *राष्ट्रीय बजरंग दल...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*राष्ट्रीय बजरंग दल नागपूर महानगराची कार्यकारणी जाहीर*

*राष्ट्रीय बजरंग दल नागपूर महानगराची कार्यकारणी जाहीर*

*राष्ट्रीय बजरंग दल नागपूर महानगराची कार्यकारणी जाहीर*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

 

 

चंद्रपूर:-राष्ट्रीय बजरंग दलाचे शहराध्यक्ष श्री.हर्षल धर्माळे यांनी नागपूर महानगराची कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये अध्यक्ष ६ महामंत्री ६उपाध्यक्ष २६, मंत्री २२ संपर्कप्रमुख ६ हनुमान चालीसा प्रमुख ७एकूण ९४ सदस्यांचा समावेश करण्यात आला. गत काही महिन्यांपासूनच नव्या शहर कार्यकारिणीची प्रतीक्षा लागली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्त्यांची संघटनेच्या कामासाठी वेळ व क्षमता लक्षात घेऊन सर्व मान्यवरांशी चर्चा करून कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी श्री.नंदूजी गट्टूवार (संपर्कप्रमुख विदर्भ प्रांत), श्री. यजेन्द्रजी ठाकूर (उपाध्यक्ष,विदर्भ प्रांत) श्री.देवेंद्रजी बारावी(विदर्भ), श्री भूषणजी गिरडकर विवेकजी भाजपय(जिल्हा महामंत्री), श्री.गोविंदाजी शेट्टी( मा.जिल्हा महामंत्री) कौस्तुभ आवळे जिल्हाध्यक्ष  कुणालजी बारापात्रे (जिल्हा उपाध्यक्ष) या सर्व प्रांत तथा जिल्ह्याच्या मान्यतेने नागपूर महानगर कार्यकारिणी घोषित करण्यात आली.आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद नागपूर महानगर अध्यक्ष नीरज कुंभारे,महामंत्री राहुल जयस्वाल मंत्री आशिष दलाल मंत्री गोलू शाहू मंत्री संजय ठाकरे मंत्री सत्यशील मेश्राम उपाध्यक्ष पप्पू पाटील उपाध्यक्ष अमित रेंके उपाध्यक्ष मनीष दिघोरे उपाध्यक्ष विविध गिरी कोषाध्यक्ष प्रमोद तोडकर संपर्क प्रमुख मंगेश खोंडे राष्ट्रीय बजरंग दल नागपूर महानगर कार्याध्यक्ष राजा कुंतलवार महामंत्री राहुल वाघ मंत्री हर्ष चौधरी मंत्री रोहित कैसे मंत्री परितोष लाऊत्रै मंत्री बिपिन तिवारी मंत्री आकाश शर्मा मंत्री राजा कटारे उपाध्यक्ष रितिक गौर उपाध्यक्ष अनिल गायकवाड उपाध्यक्ष विनय अतकर उपाध्यक्ष राकेश पौनीकर उपाध्यक्ष प्रवीण कातखेडे संपर्कप्रमुख निलेश खडगे मीडिया प्रमुख मनोज कहालकर हिंदू केंद्र प्रमुख राहुल नानोटे राष्ट्रीय छात्र परिषद महानगर अध्यक्ष स्वप्निल राऊत राष्ट्रीय बजरंग दल मध्ये नागपूर कार्याध्यक्ष विलास पुणेकर महामंत्री सागर गिरीपुंजे मंत्री अजय मोंदेकर मंत्री विनोद धार्मिक उपाध्यक्ष अजय निमजे उपाध्यक्ष अविनाश धांडे संपर्कप्रमुख दादाभाऊ बोकडे हिंदू केंद्रप्रमुख निशांत ढाकुलकर सोशल मीडिया प्रमुख  सोशल मीडिया प्रमुख पिंटूजी शेंडे  राष्ट्रीय बजरंग दल उत्तर नागपूर अध्यक्ष दुर्गेश दुर्वे महामंत्री आयुष मेश्राम मंत्री गोलू शाहू मंत्री अश्वजीतजी गजभिये उपाध्यक्ष ओम जी साहू उपाध्यक्ष साजन तांबे संपर्कप्रमुख विशाल ठाकूर राष्ट्रीय बजरंग दल पूर्व नागपूर अध्यक्ष राहुल आकरे, कार्याध्यक्ष भोजराज बोकडे, महामंत्री अनिल सहारे ,मंत्री आनंद कारेमोरे, मंत्री धर्मेंद्र उमरेडकर, मंत्री अक्षय सोनारघरे ,मंत्री हर्षल बोरकर, मंत्री आकाश शेंडे ,उपाध्यक्ष चंदू मांढरे, उपाध्यक्ष भूषण बीसेन ,उपाध्यक्ष नितेश बोकडे ,उपाध्यक्ष महेंद्र विश्वकर्मा ,संपर्कप्रमुख द्वारकारामजी शाहू ,हिंदू केंद्र प्रमुख मंगेश वानखेडे ,सोशल मीडिया प्रमुख मयूर भुजाडे.राष्ट्रीय बजरंग दल दक्षिण नागपूर अध्यक्ष गोलू नरड, महामंत्री अमोल खरवडकर ,मंत्री कार्तिक चिरखोरे, मंत्री आशिष तिवारी मंत्री अमन फुलझेले, मंत्री बॉबी बिझाडे, उपाध्यक्ष स्मीतजी कापसे   उपाध्यक्ष अनिकेत पांडे उपाध्यक्ष निलेश पवार उपाध्यक्ष नितीनजी काळे, सहमंत्री सचिन सदावटी संपर्कप्रमुख कमलेश राकस हनुमान चालीसा प्रमुख अक्षय सुके सोशल मीडिया प्रमुख हिमांशू गराडे मीडिया प्रमुख प्रफुल लोखंडे राष्ट्रीय छात्र परिषद प्रमुख शुभम कैथे.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

चंद्रपूरतील बातम्या

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष...

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार*

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर:-जेव्हा...

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक*

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक* ✍️राजेश येसेकरभद्रावती चंद्रपूर...