Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / अनेक दिवसांपासूनचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

अनेक दिवसांपासूनचा तिढा आज सुटला अखेर प्रतिभा धानोरकर यांनाच काॅंग्रेसची उमेदवारी जाहीर झाली.

अनेक दिवसांपासूनचा तिढा आज सुटला      अखेर प्रतिभा धानोरकर यांनाच काॅंग्रेसची उमेदवारी जाहीर झाली.

अनेक दिवसांपासूनचा तिढा आज सुटला

 

 

अखेर प्रतिभा धानोरकर यांनाच काॅंग्रेसची उमेदवारी जाहीर झाली.

 

 

रिपोर्टर ✍️  तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो 7756963512

 

भद्रावती : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा उमेदवारीचा  अनेक दिवसांपासूनचा तिढा आज सुटला आमदार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची  जाहीर करण्यात आली. आहे. भारतीय जनता पक्षाने १३ मार्च रोजी जाहीर केलेल्या यादीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांचे तिकीट कापुन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र महाविकास आघाडी घटक पक्षाला म्हणजेच काॅंग्रेस पक्षाला अद्यापही उमेदवारी जाहीर करता आली नव्हती. यानंतर चंद्रपूर येथील गांधी चौकात त्यांच्या स्वागत सभेचे आयोजन करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व मंदिरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून प्रार्थना करण्यात आल्या आणि भाजप कार्यकर्ते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार कामात  व्यस्त होवून जोमाने कामाला लागले आहेत. मात्र या लोकसभेसाठी काॅंग्रेस पक्षाने उमेदवार जाहीर न केल्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यामधे संभ्रमाची स्थित निर्माण झाली होती.  ती आज दुर झाली आहे. केंद्रीय पक्षश्रेष्ठिंनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे संभ्रमात असलेले कार्यकर्ते फटाके फोडून आनंद साजरा करतांना दिसत आहे.

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

भद्रावतीतील बातम्या

पोलीस स्टेशन भद्रावती यांनी केली अवैद्य सुगंधीत तंबाखु व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कार्यवाही

दिनांक ०६.०५.२०२४ रोजी दुपारी १२:३० या सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोहवा अनुप आरटुनकर यांना मुखबीरकडुन बातमी...

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू*

*माजरी येथील माता दुर्गा मंदिरात महाप्रसाद ग्रहण केल्याने विषबाधा एकचा मृत्यू तर २३२ जणांना रुग्णालयात उपचार सुरू* रिपोर्टर✍️...

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* *ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले*

*"एक हात मदतीचा" अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक सहकार्य* ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा...