Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *सीडीसी बैंकेचे माजी...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*सीडीसी बैंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार सह किशोर टोंगे यांचा भाजपात प्रवेश*

*सीडीसी बैंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार सह किशोर टोंगे यांचा भाजपात प्रवेश*

*सीडीसी बैंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार सह किशोर टोंगे यांचा भाजपात प्रवेश*

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर :-चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुकीत आता रंगत आली असतांना काही राजकीय नेते आपली भूमिका बदलावताना दिसत आहे, त्यातच भाजपा उमेदवार तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास ठेऊन चंद्रपूर वणी आर्णीतील अनेक राजकीय नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतांना दिसत आहे. स्वकीय असो वा विरोधक हे जर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कामानिमित्याने आले तर त्यांचे काम ते नक्की करतात, हा अनुभव कदाचित सर्वाना आला असावा व त्यांचा स्वभाव सर्वाना परिचित झाला असल्याने भाजप नेते नितीन गडकरी यांच्याप्रमाणे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सुद्धा अनेक राजकीय पक्षाचे नेते पक्ष प्रवेश करत आहे, त्यात आता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकार यांनी भाजप मध्ये पक्ष प्रवेश घेतल्याने भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची ताकत वाढली आहे.अगोदरच कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतल्याने राजकीय वातावरण तापले असतांना आता मनोहर पाऊणकार यांच्या भाजप प्रवेशाने भाजप मोठे धमाके करतांना दिसत आहे, दरम्यान वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात संभावित उमेदवार असलेले सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंगे यांनी आपल्या समर्थकासह काल भाजप मध्ये प्रवेश केला होता.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष...

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार*

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर:-जेव्हा...

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक*

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक* ✍️राजेश येसेकरभद्रावती चंद्रपूर...