Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *लोकशाही मजबूत करण्यासाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मतदान अवश्य करावे : आमदार सुभाष धोटे*

*लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मतदान अवश्य करावे : आमदार सुभाष धोटे*

*लोकशाही मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मतदान अवश्य करावे : आमदार सुभाष धोटे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महा उत्सवाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून लोकशाहीमध्ये मतदार राजा हाच सर्वश्रेष्ठ असतो, तो सर्व बाजूंनी योग्य विचार करून योग्य उमेदवार तथा योग्य सरकार निवडतो. त्यामुळे लोकशाही मजबूत आणि सशक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन मतदान अवश्य करावे असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले. ते जिल्हा परिषद शाळा राजुरा येथे मतदान केंद्रावर मतदान करून झाल्यावर माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना बोलत होते यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले

ताज्या बातम्या

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड 02 May, 2024

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

विजया शेवाळकर यांचे निधन. 02 May, 2024

विजया शेवाळकर यांचे निधन.

वणी: प्राचार्य शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक २ मे रोजी सकाळी सात वाजता दरम्यान...

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस. 01 May, 2024

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस.

वणी:- महाराष्ट्र वाद्यातर्फे १ मे महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे १ मे रोजी...

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त. 01 May, 2024

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त.

: पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांची गोवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई पोस्टे गडचांदूर परिसरात १५० जनावरांसह १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त. 01 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांची गोवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई पोस्टे गडचांदूर परिसरात १५० जनावरांसह १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे* 30 April, 2024

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष...

राजुरातील बातम्या

*राजुरा - गडचांदूर मार्गातील रेल्वे पुलाखालची स्वच्छता करण्याची मागणी* *• कापनगांव येथील रहिवाशांनी दिले प्रशासनाला निवेदन*

*राजुरा - गडचांदूर मार्गातील रेल्वे पुलाखालची स्वच्छता करण्याची मागणी* कापनगांव येथील रहिवाशांनी दिले प्रशासनाला...

*कडोली:हडसती येथे रेती तस्कर जोमात प्रशासन कोमात*

*कडोली:हडसती येथे रेती तस्कर जोमात प्रशासन कोमात* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा :-सास्ती पोलीस...

*भाजपचे युवा कार्यकर्ते नाना येल्लेवार यांचा अपघातात मृत्यू*

*भाजपचे युवा कार्यकर्ते नाना येल्लेवार यांचा अपघातात मृत्यू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-लोकसभा...