Home / आरोग्य / सोमवारी जिल्ह्यात 12...

आरोग्य

सोमवारी जिल्ह्यात 12 कोरोनामुक्त तर 1 बाधित ।। ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 130

सोमवारी जिल्ह्यात 12 कोरोनामुक्त तर 1 बाधित ।। ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 130

चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात सोमवारी मृत्यु संख्या शुन्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये मुल येथे 1 रुग्ण आढळून आला असून
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर, बल्लारपूर, सावली, गोंडपिपरी, राजुरा , चिमूर, ब्रह्मपुरी, भद्रावती, नागभीड, सिंदेवाही, पोंभूर्णा, वरोरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 898 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 201 झाली आहे. सध्या 130 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 70 हजार 798 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 70 हजार 236 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे  भूमिपूजन संपन्न*    *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने* 12 September, 2024

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* 12 September, 2024

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* 12 September, 2024

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

विद्युत पोल तात्काळ सरळ करण्याची शिवसेना (उ.बा.ठा.) चे उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांची मागणी. 12 September, 2024

विद्युत पोल तात्काळ सरळ करण्याची शिवसेना (उ.बा.ठा.) चे उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांची मागणी.

वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...

नगर परिषद  शाळा क्र ८ वणी मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प 11 September, 2024

नगर परिषद शाळा क्र ८ वणी मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प

वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...

वणी आगाराला नविन बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. 11 September, 2024

वणी आगाराला नविन बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...

आरोग्यतील बातम्या

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक) मो.९७६२६३६६६२ कोरोना या बनावट...

शुक्रवारी जिल्ह्यात 116 कोरोनामुक्त तर 63 नवे बाधित

चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 24 तासात 35 कोरोना पॉझिटिव्ह ; 201 कोरोनामुक्त

वणी: गेल्या 24 तासात जिल्ह्यात 35 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 201 जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह...