Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीच्या जत्रोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून आई भराडी देवी चे भक्तीभावाने दर्शन घेतले*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीच्या जत्रोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून आई भराडी देवी चे भक्तीभावाने दर्शन घेतले*

*

 

जगदीश का. काशिकर

कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवीच्या जत्रोत्सवास उपस्थित राहून आई भराडीदेवी चे भक्तीभावाने दर्शन घेतले.

 

कोकणातील माणसाचे आराध्य दैवत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेत सहभागी होऊन देवीचे मनोभावे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले. देश आणि राज्यावर अरिष्टाचे सावटही येऊ नये, राज्यातील बळीराजाला समृद्ध कर, सर्वसामान्यांना सुखी समाधानी ठेव अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासमयी आई भराडी देवीच्या चरणी केली.

 

याप्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातून आई भराडी देवीच्या दर्शनासाठी बहुसंख्येने जमलेल्या भक्तगणांना शुभेच्छा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्वार्थाने प्रयत्नशील असून त्यासाठी कोकण नियोजन प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना जाहीर केले. तसेच सिंधुदुर्ग ते मुंबई सागरी मार्गाचे काम देखील लवकरच हाती घेऊन कोकणातील नागरिकांना दिलासा देऊ असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  यावेळी बोलताना स्पष्ट केले.

 

यासमयी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आई भराडी देवीचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...