Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / वणी एरिया अंतर्गत निलजी...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

वणी एरिया अंतर्गत निलजी खदान भाग दोनच्या अंतर्गत करारनाम्यावर काम करणाऱ्या एच डी गौरव जे व्ही प्रा. ली च्या कामावर काम करणाऱ्या परप्रांतीय कुशलकामगारांचा घटना स्थळी मूर्त तर दुसरा जखमी!1923च्या ऍक्टचे फलीत देण्यास वे को. लीची भूमिका काय?

वणी एरिया अंतर्गत निलजी खदान भाग दोनच्या अंतर्गत करारनाम्यावर काम करणाऱ्या एच डी  गौरव जे व्ही प्रा. ली च्या कामावर काम करणाऱ्या परप्रांतीय कुशलकामगारांचा घटना स्थळी मूर्त तर दुसरा जखमी!1923च्या ऍक्टचे फलीत देण्यास वे को. लीची भूमिका काय?

                            भारतीय वार्ता : वणी एरिया अंतर्गत निलजी खुल्या खदान भाग दोन मध्ये एचडी गौरव जे व्ही प्रायव्हेट लिमिटेड गुजरात यांच्यात झालेल्या ओ बी उचल करारन्याम्यात कंपनीचे काम मागील चार वर्षा पासून सुरु असून कंपनी कामगार सुरक्षा अभावी कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय एम पी राज्याच्या कुशल कामगार मूर्त झाला असून दुसरा कामगार हा जखमी झाला असल्याने ह्या कायदयाचा लाभ गुलदसत्यात काय? असा प्रश्न पर प्रातीय कामगार कामावरून समोर येत आहे.ह्या कायद्याचा आश्य असा असला तरी,वर्कमेन्स कॉम्लेक्सेशन अक्ट यात भारत सरकारने दुरुस्ती केली आणि या कायद्याचे नाव एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन अक्ट 1923 असे करण्यात आले. दिनांक 14 जानेवारी 2010 या दिवशी दुरुस्ती अमलात आली. या कायद्याने देशातील कामगारांना काही प्रमाणात सामाजिक सुरक्षितता काम करतेवेळी दुखापत झाली काम कामगार म्हणून पावले त्यांच्या पत्नीला आईला मालकाकडून नुकसान मिळण्याची भारी तरतूद या कायद्यात आहे. तसा तो त्याचा हक्क  आहे .हे सांगणे योग्य कायदीय बाब असली तरी वास्तव प्रकार हा समोर येत नसल्याने अपघातग्रस्त समस्य नंतर सुद्धा ते प्रकरण दाबन्याचा प्रकार समोर येत असून कंपनी व्यवस्थापक भरत पटेल यांच्याशी घटना विषय माहिती जाणू घेण्यासाठी भ्रमन ध्वनी वरून पर्यंत केला गेला असता, रींगटोनवर समस्या वास्तव जैसे थे, असल्याचे समोर आले असून, शिरपूर पोलीस दप्तरी घटना वास्तव नोद सुद्धा नोंदवली गेली नाही. त्या मुळे व्हिमलेश केवट (23)सिटी जिल्हा असे बाह्यसूत्राकडून नाव प्राप्त झाले असले तरी दुसऱ्या पाळीत दि 2मार्च 2023रोजीच्या डोजर मेटन्स कामकरणाऱ्या कामगाराचा रात्रौ पाळीत करून अंत झाला. यांचे सुतोवाचन न होणे म्हणजे, त्या दोन्ही कंपनीतील करार नामा हा योग्य न्यायव्यवस्थेला धरून असतील काय? निर्मित कायदा दुरुस्ती मधील सुरक्षी विषयी शिक्षण, सुरक्षित साधने पुरवने,काम करताना अपघात दुखापद होऊ नये याची काळजी,मात्र काम करीत असताना दुखाप्त झाली तर त्याला मालकाकडून नुकसान भरपाई देण्याचे प्रतिबंधन असताना, कामगार आयुक्त यांना जर कंपनी अंतर्गत कामगार नोद व कामगार हक्क अप्रेंटिस ऍक्ट 1961 च्या कायद्याने अप्रेंटिस कामगार नुकसान भरपाई मागण्याचा हक्क असताना. कायद्याची जाण अभयंतांनी  ठेवणे आवश्यक आहे.हेच होत नसेल तर कायदा दाईत्व निभवायचे तर कोण? हा प्रश्न निर्माण होत असून पोटासाठी वाटेल ते करून बहुजनाला मरण यातणे पर्यंत पोचवणे हेच  स्वातंत्र्याचे पाईक होय काय?

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...