Home / महाराष्ट्र / मराठवाडा / *निलंग्यातील मध्यवर्ती...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* *लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश*

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग*    *लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश*

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग*

 

लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

 

     उत्तम माने

  लातूर

मो.नंः8484878818

 

लातूर: -लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात आज भीषण आगीचं रुद्र रूप पहावयास मिळालं.शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत असलेल्या साळुंके कॉम्प्लेक्स मधील पाच दुकानांना आज आग लागली.सर्वप्रथम आग शिव कलेक्शन या कापड दुकानात लागली होती.आज रविवार असल्याने दुकान लवकर बंद करून दुकान मालक घरी गेली होते.काही वेळातच शॉर्ट सर्किट होऊन दुकानाला आग लागली. या दुकानाच्या बाजूला असलेलं इस्त्रीचे दुकान स्टेशनरीचे दुकान.किराणा दुकान यास आग लागली.धोका त्यावेळेस वाढला ज्यावेळी ही आग फटाक्याच्या दुकानापर्यंत गेली.या भागात वर्षभर चालणारे फटाक्याचे दुकान आहे.आगीची भीषणता लक्षात घेऊन फटाका दुकानदार आणि आजूबाजूच्या लोकांनी फटाक्याच्या दुकानातील सर्व माल रस्त्यावर फेकून द्यायला सुरुवात केली.यामुळे आगी वाढण्याचा धोका टळला.यातच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आला आहे.ज्या पाच दुकानांना आग लागलेल्या आहेत यामध्ये लाखो रुपये साहित्य फर्निचर जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग शॉर्ट सर्किटनेच लागली का काही दुसरं कारण

आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत

ताज्या बातम्या

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न* 24 February, 2024

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न*

घुगुस:-भारतीय कोयला खदान मजदूर संघ (भा.म.सं.) वणी-ताडाली एवं मानव संसाधन विकास विभाग नागपुर के अंतर्गत क्षेत्रीय...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* 24 February, 2024

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* ✍️राजू गोरे शिरपूर शिरपूर:-दिनांक 19 फरवरी रोजी सायंकाळी...

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या . 23 February, 2024

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या .

वणी - शहरातील जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व...

परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप, स्माईल फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम. 23 February, 2024

परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप, स्माईल फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम.

वणीः स्माईल फाउंडेशन ही संस्था विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. याचाच एक भाग म्हणून जेईई, नीट, सीईटी आदी परीक्षार्थ्यांना...

मराठवाडातील बातम्या

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...

*शिंदीच्या बनाच्या संवर्धन झाले पाहिजे !!*

*शिंदीच्या बनाच्या संवर्धन झाले पाहिजे !!* ✍️उत्तम माने लातूर नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील बारूळ...