Home / महाराष्ट्र / मराठवाडा / *ग्रामीण भागात विजेचा...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच*    *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच*

 

शहरात विजांचा कडकडाटाचा

 

    ✍️उत्तम माने

     लातूर

 

लातूर:- शहरासह ग्रामीण भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत विद्युत पुरवठा खंडित होत आहे. रात्रीच्या वेळी चार- पाच तास वीज पुरवठा बंद राहतो. पावासाच्या चार सरी आल्या तरी वीज पुरवठा खंडित होते. सोसाट्याचा वारा आला की टी कटिंगचे कारण पुढे करण्यात येते. मृग नक्षत्र लागताच चार दिवसांपासून झलक दाखवणे सुरू झाले आहे. याचा सर्वाधिक फटका सरकारी कामे, शेतकरी सर्व साधारण जनतेला बसत आहे. मात्र मिटर रिडींग व सक्तीची वसुली महिन्याला नियमित होते. विजेच्या लपंडावाने सध्या नागरिक हैराण झाले आहेत.

देवणी तालुक्यातील काही ठिकाणी विद्युत खंडित झाल्यामुळे बेहाल तर ग्रामीण भागात काय परिस्थिती, त्यामुळे महावितरण कंपनी विषयी जनतेतून नाराजीचा सूर ऐकण्यास मिळत आहे. एकूण काय तर कंपनीचे अभियंता मान्यवर, कर्मचारी धुऱ्यावर, वीज ग्राहक वाऱ्यावर अशी परिस्तिथी बनली आहे. जनतेच्या या गंभीर परिस्थितीकडे कोणाचेच लक्ष नाही. जनता त्रस्त लोकाप्रतिनिधी मस्त म्हणायाची वेळ जनतेवर आली आहे. पावसाळ्यापूर्वी कोणत्याही प्रकाराचे मेंटनसचे कामे झाले नाहीत.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

मराठवाडातील बातम्या

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* *लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश*

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ...

*शिंदीच्या बनाच्या संवर्धन झाले पाहिजे !!*

*शिंदीच्या बनाच्या संवर्धन झाले पाहिजे !!* ✍️उत्तम माने लातूर नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील बारूळ...