Home / महाराष्ट्र / मराठवाडा / निलंगा पंचायत समिती...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

 

 

 

भारतीय वार्ता

जिल्हा प्रतिनिधी

    उत्तम माने

मो.नंः 8484878818

 

 

 

 

निलंगा : - लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती निलंगा येथे उस्मानाबाद येथून बदलून आलेले सहाय्यक प्रकल्प अधिकारी संग्राम सूर्यवंशी  दवणहिप्परगेकर व तांत्रीक अधिकारी पवन सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यामुळे निलंगा तालुक्यातील क्रांतीविर लहूजी सेनेचे मराठवाडा कार्यध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, पत्रकार उत्तम माने, पंचायत समितीचे अधिक्षक कदम, भिमशक्तीचे शहर अध्यक्ष मुन्ना , भटक्या विमुक्ताचे नेते बाबूराव शेल्हाळे , तसेच गोविंद शिंदे, अजय कांबळे, यांनी सत्कार केला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्कारला उत्तर देताना प्रकल्प अधिकारी संग्राम सूर्यवंशी यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करू बहुजनांना व वंचीत घटकांना सोबत घेऊन काम करू असे आश्वाशीन केले. यावेळी पंचायत समितीचे अनेक कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी पत्रकार उत्तम माने यांनी माझ्या दपणहिप्परगा गावामध्ये सेवानिवृत उप शिक्षण अधिकारी माणिकराव शेळके पासून अनेक अधिकारी होऊन गेले सध्या गावासाठी काहीच योगदान नाही. अशी खंत व्यक्त केली.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

मराठवाडातील बातम्या

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* *लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश*

*निलंग्यातील मध्यवर्ती बाजारपेठेतील पाच दुकानांना आग* लाखो रुपयाचे नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ...

*शिंदीच्या बनाच्या संवर्धन झाले पाहिजे !!*

*शिंदीच्या बनाच्या संवर्धन झाले पाहिजे !!* ✍️उत्तम माने लातूर नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील बारूळ...