Home / महाराष्ट्र / कोकण / महिलांनी शैक्षणिक ...

महाराष्ट्र    |    कोकण

महिलांनी शैक्षणिक प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

महिलांनी शैक्षणिक  प्रवाहात यावे-प्रवीण काकडे

अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने महिला दिनाच्या औचित्य साधून खाण चिरा कामगार महिलांना व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी:महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात येऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी असे प्रतिपादन प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट यांनी केले ते कुरतडे तालुका जिल्हा रत्नागिरी येथे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने महिला दिनाच्या औचित्य साधून खाण चिरा कामगारांचे महिलांना व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले त्याप्रसंगी ते बोलत होते. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे होत असून नुकताच भरताना अमृत्व साजरा केला तरी सुद्धा महिलांच्या वरील अत्याचार अन्याय थांबले नाहीत त्यामुळे महिलांनी सर्व प्रकारे चे शिक्षण घेऊन कुटुंबाला घडवणे आवश्यक असून महिलांनी स्वतःचे आरोग्य सांभाळून स्वतः शिक्षणाची कास धरून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षणासाठी गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा आजही महिलांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते अन्यायाला तोंड द्यावे लागते यासाठी स्त्रियांनी अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवावा स्त्री ही अनेक भूमिकेतून जात असते आई मुलगी बहीण मावशी आजी पत्नी या सर्व भूमिका स्त्री निभवत असते. घरात संस्कार देण्याचे काम स्त्री करते म्हणून समाजात स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी आयुर्वेदिक सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट पुढाकार घेईल स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर मदर तेरेसा रायगडची हिरकणी सुनीता विल्यम्स कल्पना चावला यांचा आदर्श घेऊन स्त्रियांनी आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणावा स्त्रियांनी एकसंघ होऊन समाजातील विषमता नष्ट करावी. विजय गोरे उद्योजक संतोष झोरे समीर आखाडे पांडुरंग बंडगर अमृत गोरे दिशा गोरे साक्षी झोरै रे रोहिणी दोरे वैभव गोयनाक खाणकाम कामगार व महिला उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

कोकणतील बातम्या

*जितके पॅनिक व्हाल तितके सायबर फ्रॉड मध्ये अडकत जाल - अॅड. चैतन्य भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....

*ऑनलाईन गेम चा सापळा धोका वेळीच ओळखा - अॅड. चैतन्य एम. भंडारी*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरकायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र....