Home / यवतमाळ-जिल्हा / श्री गुरुदेव सेनेच्या...

यवतमाळ-जिल्हा

श्री गुरुदेव सेनेच्या महिला धडकला पोलीस स्टेशनवर..!

श्री गुरुदेव सेनेच्या महिला धडकला पोलीस स्टेशनवर..!
ads images

मुरधोनीत अवैध दारुचा महापूर

वणी (प्रतिनिधी) : येथून जवळच असलेल्या मुरधोनी गावात अवैध दारू विक्रीने जोर पकडला असल्याने श्री गुरुदेव सेना व बचत गटाच्या संतप्त महिलांनी आज ता. दुपारी ४ वाजता चक्क पोलीस स्टेशनर धडक दिली व तात्काळ कायम स्वरूपी दारू बंदीची मागणी केली. मागील ४ ते ६ महिन्यापासून गावातील काही गावगुंड लोक अवैध दारू विकून कायदा व सुव्यवस्था भंगवत होते. त्यामुळे महिलांवर अत्याचार वाढत होते. तर शाळकरी मुले देखील व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरन निर्माण झाले आहे. महिलांना रस्त्याने जाणे येणे करणे देखील कठीण झाले होते. त्यामुळे महिलामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असल्याने श्री गुरुदेव सेनेचे तालुका संघटक भारत कारडे, महिला संघटिका प्रिया फालके, ग्रा. पं. सदस्य, पंढरीनाथ राजूरकर, प्रकाश धुळे, पूजा आंदे, माजी सरपंच पंढरीनाथ आवारी, व्यसनमुक्ती सदस्य, राहुल धुळे, श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रमुख बेबीताई कारडे यांचे नेतृत्वात सुमारे ५० ते ६० महिला व पुरुशांनी पोलीस स्टेशनवर धडक दिली व दारुबंद करण्याची मागणी केली. यावेळी श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर हे उपस्थित होते. निवेदन देताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टेमुरने यांचे नेतुटवात तात्काळ एक प्रथक तयार करून दारू विक्री करणाऱ्यांवर धाड टाकायला  रवाना करण्यात आले होते.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अनुभविय...! पिढी घडवण्याचा 'प्रयास'... "सेवांकुर"

यवतमाळ: गेल्या बारा वर्षांपासून प्रयास सामाजिक संस्था अमरावती तर्फे "स्पार्क" शिबिराचे आयोजन करत आहे, यंदा तेरावे...

चंद्रपूर-वणी-आर्णी चे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

चंद्रपूर: काल दिनांक 8 एप्रिल 2024 रोज सोमवार ला चंद्रपूर येथील प्रचार सभेत भाऊ - बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे...

वणीची अवंतिका लोणारे निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम.

वणी: पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा नुकतीच तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती निबंध स्पर्धेचा...