Home / विदर्भ / अमरावती / उत्सव माझ्या राजाचा,...

विदर्भ    |    अमरावती

उत्सव माझ्या राजाचा, श्रावस्ती संतोष कौतीक्करचे दमदार भाषण.

उत्सव माझ्या राजाचा,  श्रावस्ती संतोष कौतीक्करचे दमदार भाषण.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र वाघामाता मंदिर परतवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने दि.22 मार्च सोमवार रोजी पार पडला.
या जयंती महोत्सवामध्ये चौदा वर्षाच्या आतील मुले व मुलींसाठी वक्रुत्व स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये चिमुकल्यांनी महाराजांच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगावर भाषण दिले.

सावळी दातुरा येथील सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ व रमाईची लेक श्रावस्ती संतोष कौतीक्कर हिने राजमाता जिजाऊ च्या वेशभूषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रसंगावर भाषण दिले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज म्हणजे  खरे रयतेचे राज्य होते. महाराजांच्या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम असा भेदभाव नव्हता. स्वराज्यात प्रत्येक महिला हि सुरक्षित होती. प्रत्येक स्त्रीला महाराज आपल्या आई बहिणी समान मानत असायचे.जर कोणी महिलांचा अपमान केला तर महाराज त्याला कठोर शिक्षा देत असत. महाराजांच्या राज्यात रयत फार सुखी व समाधानि होती. अशा प्रभावशाली शैलीत श्रावस्ती कौतीक्कर हिने महाराजांविषयी आपले मत मांडले व उपस्थित मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे मने जिंकली.
 मान्यवरांच्या हस्ते श्रावस्ती संतोष कौतीक्करचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

अमरावतीतील बातम्या

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* *मिळाला तात्काळ न्याय*

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...

*वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा*

वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...