Home / विदर्भ / धनोजे कुणबी समाज संस्था...

विदर्भ

धनोजे कुणबी समाज संस्था वणी द्वारा राज्यस्तरीय उपवधू- वर परिचय मेळावा2022संपन्न!

धनोजे कुणबी समाज संस्था वणी द्वारा राज्यस्तरीय उपवधू- वर परिचय मेळावा2022संपन्न!

धनोजे कुणबी समाज संस्था वणी द्वारा राज्यस्तरीय उपवधू- वर परिचय मेळावा2022संपन्न!

 

 

   भारतीय वार्ता:- संत सद्गुरु जगन्नाथ महाराज यांच्या छत्रछायेत धनंजय कुणबी समाज मध्यवर्ती समिती द्वारा पुरस्कृत, कुणबी समाज संस्था वणी द्वारा राज्यस्तरीय उपवधू -वर परिचय मेळावा -2022हा शनिवार रविवार दिनांक 24 व 25 डिसेंबर रोजीच्या सकाळी 11-00 वाजे पासून ते सायंकाळी 6-00वाजे पर्यंत वसंत जिनिंग लॉन,शेतकरी मंदिर परिसर येथे घेण्यात आला होता.                                      प्रथम सत्रिय कार्यक्रमाचे  अध्यक्ष डॉक्टर भालचंद्रजी चोपणे माजी कुलगुरू नागपूर विद्यापीठ नागपूर हे होते तर कार्यक्रमाचे उदघातक मा. बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर खाजदार, चंद्रपूर -वणी- आर्णी यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे स्वागताअध्यक्ष मा. आशिषभाऊ खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनींग अँड प्रेसिंग फॅक्टरी वणी हे होते, प्रमुख अतिथी गण ऍड. वामनराव चटप माजी आमदार, राजुर, मा. विश्वास विश्वासभाऊ नांदेकर माजी आमदार वणी, मा. सुदर्शन निमकर माजी आमदार राजुरा, माने संजयजी धोटे माजी आमदार राजुरा, मा. टीकारामजी कोंगरे अध्यक्ष (य. जि. म. बँक, यवतमाळ )मा. नरेंद्रजी बोर्डे माजी अध्यक्ष न. प. वणी, मा. देवरावजी भोंगळे माझी अध्यक्ष, जी. प. चंद्रपूर, मा. सौ. अरुणाताई खंडाळकर( माजी सभापती महिला बालकल्यांण जि. प.यवतमाळ), मा. मनीष भाऊ मस्कीअध्यक्ष. नगर पंचायत, मारेगाव, मा. संजयभाऊ खाडे अध्यक्ष रंगनाथ स्वामी निधी अर्बन बँक वणी, मा. सुनील भाऊ कातकडे अध्यक्ष इंदिरा सुतगिरणी वणी,मा. जयसिंग पाटील गोहोकर अध्यक्ष शिक्षण प्रसारक संस्था वणी, मा. अशोकराव जिवतोडे सचिव, चांदा शि. प्र. मंडळ, चंद्रपूर, मा. मनोहरभाऊ पाहुणकर माझी अध्यक्ष (चं. जि. म. बँक चंद्रपूर )मा. पुरषोत्तम सातपुते अध्यक्ष, ध. कु. सं. चंद्रपूर, मा. विजयराव बदखल प्राचार्य, इन्स्पायर इन्स्टिट्यूट चंद्रपूर, तर दि.25डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संजय भाऊ खाडे अध्यक्ष रंगनाथ निधी अर्बन बँक वणी हे होते तर प्रमुख पाहुणे आशिषभाऊ खुलसंगे अध्यक्ष वसंत जीवनी वणी, मा. सुनीलभाऊ कातकडे अध्यक्ष इंदिरा सुतगिरणी ह्यची ह्या वेळी उपस्थिती होती ह्या कार्यक्रमाचे प्रास्थापीक रमेश पेचे अध्यक्ष आयोजन समिती यांनी केले यावेळी विविध मान्यवरानी समाज गरज व त्याची व्याप्ती, संस्कृती, हल्लीची क्षेत्रीय वाटचाल यावर विचार मथन केले, ह्या कार्यक्रम वेळी 950उपवर -वधुनी स्मृनिकेत भावीजिवन साती  मिळण्यासाठी संपर्ग पत्ता नोद केला, ह्या स्मृनिकेचे लोकार्णप कार्यक्रम अध्यक्ष यांच्या हस्ते करून केले,या वेळी जवळ पास 300वधु -वरानी आपला परिचय देऊन मागणी केली, यावेळी 70जोडणीची दोन कुटूंबात व मेळावा समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली त्यातील जवळपास 40जोळनिच्या मार्गांवर असल्याचा अनुमान वेक्त करण्यात आला आहे.ह्या कार्यक्रम प्रसंगी भोजनदान देण्याचे कार्य संजयभाऊ खाळे अध्यक्ष रंगनाथ निधी अर्बन बँक वणी यांनी करून समाज ऋण दाईत्व जबाबदारी पूर्ण केली. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता राजेश पहापळे अध्यक्ष ध. कु. स. संस्था, जितेंद्र गंगाधर बोर्डे उपाध्यक्ष, संजय गणपतराव पेचे सचिव, अशोक दौलतराव चिकटे सहसचिव, आशिष नामदेव मोहितकर  कोषाध्यक्ष, बाळकृष्ण गडी राजुरकर, अनंत टिकाराम एकरे, नामदेव श्रावण जेनेकर, रामराव जयराम गोहोकार, रमेश नानाजी पेचे, गोविंद बापूराव थेरे, पांडुरंग महादेव मोहितकर, प्रमोद नंत्थूजी वासेकर, नरेंद्र विठ्ठल मिलमिले, कुंडलिक मनीराम ठावरी, संजय नानाजी पोटे, एडवोकेट अमोल पांडुरंग टोंगे, मुरलीधर खुशालराव भोयर, डॉक्टर धीरज रामकृष्ण डाहुले, तर आयोजक समिती अध्यक्ष रमेश पेचे, उपाध्यक्ष जितेंद्र गंगाधर बोर्डे, प्रभाकर विश्वनाथ सुर, सुनील दादाजी नांदेकर, सचिव अशोक दौलतराव चिकटे, सहसचिव मुरलीधर खुशाल भोयर, रवींद्र तुळशीराम गौरकार, नंदकिशोर दत्तात्रय खिरडकर, शंकर राजेश वऱ्हाटे, आयोजक समिती व कार्यकारणी मंडळ यांनी सहकार्य करून कार्यक्रम संपन्न केला, ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेचे यांनी केले.दोन्हीही दिवस स्वरूची भोजनाने कार्यक्रमाची सांगता केली गेली, या वेळी कार्यक्रम यशस्वी ते करिता श्रम करणाऱ्याव्यक्ती महत्वाचे शालश्रीफळ देऊन सत्कार केला.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...