Home / विदर्भ / निलजई खुल्या खाणीत...

विदर्भ

निलजई खुल्या खाणीत वे. को. ली कर्मचाऱ्यावर वाघाचा हमला

निलजई खुल्या खाणीत वे. को. ली कर्मचाऱ्यावर वाघाचा हमला

निलजई खुल्या खाणीत वे. को. ली कर्मचाऱ्यावर वाघाचा हमला

 

!सामूहिक कर्मचारी वर्गाच्या एकोप्याने प्राणहानी तळली

 

!खुल्याखदाणीच्या कर्मचारी सुरक्षातेचा प्रश्न एरनीवर!    

   

✍️राजु गोरे (शिरपूर ):--वणी एरिया अंतर्गत येत असलेल्या निलजई खुल्या कोळसा खाणीत कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यावर वाघाने हमला करून जखमी केल्याची घटना घडली असून, वेकोली खुल्या खाणीच्या कर्मचारी सुरक्षातेचा प्रश्न एरणीवर आला असून, वे को ली कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.     वे को लीच्या तीन सिप्ट मध्ये कर्मचारी आपले कर्तव्ये करीत असून दुसऱ्या सिप्ट मध्ये केशव नांदे (55)हे नेहमी प्रमाणे कर्तव्यावर असताना वाघाने हमला केला, त्या वेळीच इतर कर्मचारी हे सुद्धा कर्तव्यावर असल्याने वाघाच्या त्या हमल्याला परंऊन लावण्यात समर्थीत ठरले असून, त्या हमल्यात केशव किरकोड जखमी झाल्याने, त्याना उपचार्थ घुगुस हेथील राजु रत्न रुग्णाल्य येथे उपचार्थ रवानगी केल्याचे वृत असून ही घटना सायंकाळी 6-00वाजे दरम्यान घडली असून केशव हा डोझरआपरेटर असून  तो हल्ली मुक्काम वणी येथील रासेकर ले-आऊट येथे वास्तव्यात असून खाणीत कर्त्यावर असताना अचानक शरीरावर मागील बाजूवर हमला केला, वाघ दबाघेऊन काटेरी झुळपात असताना अचानक हमला केला त्या वेळी इतर कर्मचारी हे असल्याने व त्यावेळी हमल्यावर प्रतिकार केल्याने केशवचा प्राण वाचला असून, वे को ली प्रतिबंधित क्षेत्रात वन कर्मचाऱ्यांचा शीरकाव हा प्रश्न ह्या हमल्यावरून समोर येत असून,वे को ली आपल्या क्षेत्रीय प्रतीबंधित क्षेत्राची सुरक्षा करण्यास असमर्थीत ठरली असून, केशव सारखे पुन्हा किती वाघाचे हम्मले करून घेतील या कडे नजरा लागल्या आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...