Home / विदर्भ / अमरावती / मराठवाडा विद्यापीठ...

विदर्भ    |    अमरावती

मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी पीपल्स????‍???? ???? रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार???? ????आदरणीय प्रा जोगेंद्रजी कवाडे सर????

मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी पीपल्स????‍????    ???? रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार????    ????आदरणीय प्रा जोगेंद्रजी कवाडे सर????

????‍????मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी पीपल्स????‍????

 

???? रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार????

 

????आदरणीय प्रा जोगेंद्रजी कवाडे सर????

 

 ✍️मुनिश्वर बोरकर

 

अमरावती/चांदुर रेल्वे:-      यांनी काढलेल्या  जागतिक कीर्तीच्या लॉन्गमार्च मुळे नामांतराचालढा हा देशभर पोहोचला .आणि पुढे हा लढा देशव्यापी बनला असे सांगून या लढ्याला शहीद भीमसैनिकांच्या बलिदानाचे मिळालेले  बळ आणि प्रा जोगेंद्र कवाडे सरांनी अविरत सोळा वर्ष केलेल्या संघर्षामुळेच राज्य सरकारला नामांतर करण्यास  बाध्य  होऊन अखेर 14 जानेवारी 1994 ला आंबेडकरी जनतेची नामांतराची मागणी पूर्ण करावी लागली असे  असे प्रतिपादन *पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष* *चरणदास इंगोले* यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे 14 जानेवारी रोजी सायंकाळी6वाजता हजारो आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या नामांतर सोहळ्याप्रसंगी बोलताना केले .

नामांतर दिनाच्या औचित्य साधून सोहळ्याचे आयोजक नानासाहेब डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मंचावर माजी आमदार वीरेंद्र जगताप माजी जि.प .अध्यक्ष नितीन गोंडाने, एडवोकेट शिवाजीराव देशमुख ,चांदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक पवार साहेब ,लॉर्ड बुद्धाचे कैलास मोरे, माजी सभापती सुभाष चव्हाण फिरपा तालुका अध्यक्ष प्रकाश रंगारी कार्याध्यक्ष बबन मोहोड यासह अन्य  मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

अमरावतीतील बातम्या

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा*

*तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा साजरा* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली नांदगाव (खंडेश्वर):-16...

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* *मिळाला तात्काळ न्याय*

*चरणदास इंगोले यांच्या प्रयत्नामुळे बौद्ध महिलेला* मिळाला तात्काळ न्याय ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली अमरावती:-चांदुर...

*वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा*

वाकपूर (दादापूर) अमरावती येथे भीमजयंती निमित्ताने रिपब्लिकन चळवळीवर व्याख्यान आणि बावीस प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा ✍️दिनेश...