Home / विदर्भ / अकोला / *धाबा प्राथमिक आरोग्य...

विदर्भ    |    अकोला

*धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्यावर कारवाई रुग्णसेवक उमेश इंगळे यांच्या मागणीला यश*

*धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्यावर कारवाई रुग्णसेवक उमेश इंगळे यांच्या मागणीला यश*

भारतीय वार्ता 

 

अकोला प्रति - धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली असून रुग्णसेवक उमेश इंगळे यांच्या मागणीला यश आले आहे ७/०१/२०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा अंतर्गत ग्राम चेलका गावातील गरोदर माता श्रीमती उषा मनोहर इंगळे यांना प्रसुती करीता प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा येथे आणले असता त्या ठिकाणी गरोदर मातेला उपचार मिळाले नसल्याने परस्पर ग्रामीण रुग्णालय बार्शी टाकळी येथे घेऊन जावे लागले दरम्यान रुग्णवाहीकेतच महिलेची प्रसूती झाली व वेळेवर उपचार मिळून शकल्याने बाळाचा मृत्यू झाला या घटनेत जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्नसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर असोले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती त्यानुसार या घटनेची चौकशी करिता समिती गठीत करून सदर चौकशी अहवालानुसार दोषी आढळलेल्या डॉक्टर प्रतिभा डांगे वैद्यकीय अधिकारी, यांची एक वेतन कपात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे श्रीमती नंदा गायकवाड आरोग्य सेविका यांची सुद्धा एक वेतन वाटप करण्यात आली आहे व श्रीमती अनिता भोंडणे कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचे पाच टक्के वेतन कपात करण्यात आले आहे परंतु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित देशमुख हे अनुपस्थित असल्यामुळे त्यांना चौकशीतून वगळण्यात आल्या असल्याकारणाने मृत बाळाचे वडील मनोहर इंगळे यांनी सदर तक्रार उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्याकडे केली असून ती तक्रार आरोग्य अधिकारी यांच्याकडे दिली व डॉक्टर अमित देशमुख यांची पुनश्च चौकशी करून मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अमित देशमुख यांच्या विरोधात पुन्हा चौकशी समिती गठित केली आहे यामुळे उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य  रुग्नसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्या मागणीला यश आले असून पीडित मनोहर इंगळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत व डॉ अमित देशमुख यांच्या वर जिल्हा आरोग्य अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे

ताज्या बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...