Home / विदर्भ / अकोला / *सर्वोउपचार रुग्णालयातील...

विदर्भ    |    अकोला

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

 

✍️दिनेश झाडे

भारतीय वार्ता न्यूज

 

अकोला:- सर्वोउपचार रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात मेडिसिन, सर्जरी,गायनीक,(ओबिजीवाय),ऑर्थोपॅडीक,ईएनटी, सायको,स्कीन,पॅथोलॉजी,बालरोग,दंत,नेत्र आदी विभाग आहेत.या विभागावर एका तज्ञ डॉक्टर विभागप्रमुखाची (एच.ओ.डी) नेमणूक केली आहे. सकाळी नऊ ते दोन अशी बाहेरून विभागाची वेळ आहे परंतु अपवाद वगळता काही विभाग प्रमुख (एच.ओ.डी) नियोजित वेळेत विभागात सापडत नाही. प्रत्येक विभागात शिकाऊ डॉक्टर कडूनच रुग्णाची तपासणी केली जात असल्याचे चित्र आहे. सर्वोच्च रुग्णालयाच्या डॉक्टर तसेच बाह्य रुग्ण विभाग प्रमुखाचे (एच.ओ.डी) व डॉक्टरांचे अपवाद वगळता स्वतःचे दवाखाने आहेत. याबाबतीत उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठता मा. डॉक्टर मीनाक्षी गजभिये मॅडम यांना काही दिवसा अगोदर निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्यामुळे विभाग प्रमुख संबंधित वार्डातील डॉक्टर परिचारिका वेळेवर येत नाही, परंतु काही(एच.ओ.डी) विभाग प्रमुख प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहे. या लेट येणाऱ्या विभाग प्रमुख डॉक्टरांमुळे रुग्णांना तासनतास ताटकळत बसावे लागते किंवा अनेकदा विना तपासणे परतावे लागत आहे. संबंधित विभाग प्रमुख डॉक्टर परिचारिका यांच्या बद्दल बऱ्याच रुग्णांनी वरिष्ठांकडे मौखिक तक्रारी केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने ही तशा प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप पर्यंत चौकशी व्यतिरिक्त कुठलेही कारवाई झाली नाही. म्हणून अशा लेट लतीफ येणाऱ्या विभाग प्रमुख (एच.ओ.डी) डॉक्टर परिचारिका यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठता डॉक्टर मीनाक्षी गजभिये मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या निवेदनाची दखल* *अपघातास आमंत्रण देणाऱ्या झाडांची मनपा अग्निशमन दलाने केली कटाई*

*सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या निवेदनाची दखल* अपघातास आमंत्रण देणाऱ्या झाडांची मनपा अग्निशमन दलाने केली...