Home / विदर्भ / अकोला / माहुर जि.नांदेड मुला...

विदर्भ    |    अकोला

माहुर जि.नांदेड मुला मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून कर्ज बाजारी बननार्या समाजाला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सामुहिक बौद्ध मंगल परीणय सोहळा हा उत्तम पर्याय - दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

माहुर जि.नांदेड  मुला मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून कर्ज बाजारी बननार्या समाजाला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सामुहिक बौद्ध मंगल परीणय सोहळा हा उत्तम पर्याय    - दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

भारतीय वार्ता :

                पुढे बोलताना दादासाहेब आपल्या भाषणात म्हणाले की 31 जुलै 1956 ला बाबासाहेब आपल्या घरी नानकचंद रत्तु सोबत बोलताना म्हणाले की ज्या माणसाला मी मोठे केले त्यांनी मात्र सामाजिक बांधिलकी जोपासलेली नाही. पण आज सिद्धार्थ तामगाडगे व त्याची टीम हा कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.तसेच  धर्मांतराच्या दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबर 1956 ला  दीक्षाभूमी नागपूर येथे धर्मातंर का ? या विषयावर बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तुमच्या उत्पन्नाचा 20 वा भाग धम्मकार्य,समाज कार्याला द्या 20 भाग म्हणजे नुसते पैसा नव्हे तर तुमच्या आयुष्यातला मोल्यवान वेळही असुन तो वेळ देण्याचे काम ही सिद्धार्थ तामगाडगे व त्याची टीम देत आहे असे दादासाहेब शेवटी उपस्थित नि.वर वधू

व जनसमुदायासमोर म्हणाले

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

माहुर येथे बौद्ध वधू वर परीचय मेळावा संपन्न

***************************************

 यावेळी मा.आमदार विजय खडसे मा.नगराध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे प्रकाश गायकवाड भीम टायगर सेना जिल्हा प्रमुख किशोरदादा कांबळे प्रा हंबर्डे सर जि.प.सदस्य नानासाहेब भवरे राष्ट्रपाल घंगाळे आदि उपस्थित होते

कार्यक्रमाचे आयोजन सिध्दार्थ तामगाडगे डॉ सत्यम गायकवाड युवा भिमशाहीर सिध्दुभाउ हरणे प्रतिक कांबळे आदिने केले

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...