Home / विदर्भ / अकोला / खासगी दवाखाने चालवणाऱ्या...

विदर्भ    |    अकोला

खासगी दवाखाने चालवणाऱ्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर वर कारवाई करा - उमेश इंगळे

खासगी दवाखाने चालवणाऱ्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर वर कारवाई करा - उमेश इंगळे

भारतीय वार्ता 

 

अकोला प्रति - खासगी दवाखाने चालवणाऱ्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर वर कारवाई करा अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोउपचार रुग्णालयातिल अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे सर्वोपचार रुग्णालयातील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयातील बरेचसे डॉक्टर खासगी दवाखाने चालवत असुन रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाही. शासकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोउपचार रुग्णालयातिल तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयातील अनेक डॉक्टर हे नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे खासगी दवाखाने चालवत असुन स्वतःचे व्यवसाय करत आहेत.शासन नियमाप्रमाणे शासकीय रुग्णालयातील, प्राथमिक आरोग्य केंद्र,व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर खासगी दवाखाने चालवु शकत नसतांनाही डॉक्टर एकीकडे सर्वोपचार रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात सेवा देतात.तर, दुसरीकडे स्वतःचे खासगी दवाखाने उघडुन ही व्यवसाय करत आहेत.त्यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...