Home / विदर्भ / अकोला / नांदेड @ डॉ.बाबासाहेब...

विदर्भ    |    अकोला

नांदेड @ डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तर.शिवाजी महाराज,अन्नासाठी साठे यांच्या पुतळ्या समोरील तांडा, ज्योती,नटराज बिअर बार हटवून मालकावर ॲट्रॉसिटी दाखल करा - दादासाहेब शेळके

नांदेड @ डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तर.शिवाजी महाराज,अन्नासाठी साठे यांच्या पुतळ्या समोरील तांडा, ज्योती,नटराज बिअर बार हटवून मालकावर ॲट्रॉसिटी दाखल करा - दादासाहेब शेळके

अकोला :उमेश इंगळे 

""""""""""'"""""""""""""""""""""""""""""""

एखांदा व्यवसाय उभा करत असताना आर्टिकल 19 (6) नुसार तो मूलभूत हक्क जरी असला तरी हा व्यवसाय उभा करत असताना आरोग्य,कायदा,नैतिकता धोक्यात येता कामा नये हे आपल्या संविधानाने सांगितले आहे.असे असताना डॉ.आंबेडकरांच्या पुतळा व शहरातील ईतर दारू व बार ला परवानगी देऊन शासनाने कायद्याचे तीन तेरा वाजविले असून त्यांच्या या चुकीच्या वागण्यामुळे भविष्यात त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतो भविष्यात काही जीवित हाणी झाल्यास त्यास शासन जबाबदार असेल.पुढे आपल्या घणाघाती भाषणात दादासाहेब शेळके म्हणाले भारतीय संविधान भाग 4 राज्याची मार्गदर्शक तत्वे अनुच्छेद 47 नुसार जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे राज्य शासनाची जबाबदारी असून त्यासाठी दारू व इतर नशेली पदार्थावर बंदी घालणे हे राज्य शासनाचे कर्तव्य असताना राज्य शासन पैशाच्या लालसे पोटी आपली माय आडवी घालत असुन कायदा धाब्यावर बसवीत आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारी 2020 सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नुसार अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) V नुसार आपल्या आदर्श व्यक्ती विषयी कोणत्या वस्तू व साधना द्वारे महापुरुषांची विटंबना होत असेल तर त्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करण्यात यावा.असा ॲट्रॉसिटी कायदा सांगतो त्यामुळे देशी दारू बार मालक व त्यांना परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर   तात्काळ अट्रोसिटी दाखल करावी असे मागणी मी भिम टायगर सेना व बहुजन समाज पार्टीच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करतो. तसेच बहुजन समाज पार्टी च्या वतीने आयोजित मनीषभाऊ कावळे राज्य प्रभारी यांच्या नेतृत्वात नांदेड येथील सर्व महापुरुषाच्या पुतळ्या समोरील बार व देशी व दारूचे दुकाने हटविण्या संदर्भात आयोजित धरणे आंदोलनास मी भिम टायगर सेनेचा पाठिंबा जाहीर देत आहे. सदर बार व देशी दारू दुकाने हटविण्या संदर्भात भविष्यात आम्हाला रोड वरील लढाई बरोबर न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट व आर्टिकल 226 हाय कोर्टात लवकरच भिम टायगर सेना व बहुजन समाज पार्टी  जाणार असल्याचे दादासाहेब शेवटी म्हणाले

यावेळी भदंत पय्याबोधी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड.संदीप ताजने साहेब बहुजन समाज पार्टी मनीष भाऊ कावळे महाराष्ट्र प्रभारी बहुजन समाज पार्टी यांनीही मार्गदर्शन केले व युवा जिल्हाध्यक्ष विकीभाऊ वाघमारे संजय भगत भीम टायगर सेनेचे जिल्हा संपर्क राष्ट्रपालदादा सावतकर व अनेक मान्यवर उपस्थित होते

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...