Home / विदर्भ / नागपूर / आंबेडकर भवनासाठी मोर्चेकरी...

विदर्भ    |    नागपूर

आंबेडकर भवनासाठी मोर्चेकरी अधिक आक्रमक. राज्य सरकारविरोधात तिव्र नाराजी.

आंबेडकर भवनासाठी मोर्चेकरी अधिक आक्रमक.    राज्य सरकारविरोधात तिव्र नाराजी.

आंबेडकर भवनासाठी मोर्चेकरी अधिक आक्रमक.

 

राज्य सरकारविरोधात तिव्र नाराजी.

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

नागपूर :-अंबाझरी तलावाच्या काठावरील धम्म कांतीचे प्रतिक असलेल्या डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त केल्या प्रकरणी नागरीकामधे राज्य सरकारविरोधात तिव्र नाराजी असुन उध्वस्त करणाऱ्या अधिकारी व कॉत्राट दारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी धरीत नागपुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. यापूर्वी सतत , धरणे , आंदोलन सुरुच असुन दि. २७ ला भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्च्यात हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायांनी हजेरी लावली होती. मोर्च्याचे नेतृत्व किशोर गजभिये. प्रा. रणजीत मेश्राम , डॉ. सरोज आगलावे. अब्दुल पाशा. डॉ. धनराज डहाट , आदीची भाषणे झालीत व राज्य शासनाच्या विरोधात तिव्र नाराजी व्यक्त करून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी सुधिर वासे ' बालु घरडे , गजघाटे , डॉ. सरोज डांगे , डॉ. सरोज आगलावे , पुष्पा बौद्ध, तक्षशिला वाघधरे , छाया खोब्रागडे , जनार्धन मुन ' उज्वला गणविर. ज्योती आवळे , सुषमा कळमकर ' सुगंधा खांडेकर ' आदी सहीत लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी हजर होते. प्रदिप मुन व उज्वला गणविर यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

नागपूरतील बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...