Home / विदर्भ / नागपूर / तहसीलदार पदाची कर्तव्य...

विदर्भ    |    नागपूर

तहसीलदार पदाची कर्तव्य जपून काव्य आवड जपणारे कवी प्रताप वाघमारे, यांच्या,

तहसीलदार पदाची कर्तव्य जपून काव्य आवड जपणारे  कवी प्रताप वाघमारे, यांच्या,

 

'सांजार्त ' काव्यासंग्रहाचे लोकार्पण!                                  भारतीय वार्ता :नागपूर (प्रेसिद्ध सोंडुले ):नागपूर विभागा अंतर्गत येत असलेल्या सावनेर येथील तहसील कार्यालयाचे काम सक्षमरित्या सांभाळून, काव्याचा छंद जपणारे तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या, मराठी साहित्य विश्वात अत्यंत दमदारपणे अवतरलेल्या व तमाम वाचकांना आपली शब्द भुल पाडणा-या आणी ज्येष्ठ साहित्यिकांनी नावाजलेल्या 'सांजार्त ', या देखण्या काव्य संग्रहाचे प्रकाशन रविवार दि.9एप्रिल रोजी सायंकाळी 6-00वाजे दरम्यान विदर्भ साहित्य सघांच्या 'अमेय' दालनात आयोजित केले आहे. त्या प्रसंगी उपस्थितीत राहण्याचे आवाहन आयोजक समितीने केले आहे.                     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते हे आहेत. तर वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी  यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न होणार आहे. या वेळी जेष्ठ साहित्यिक डाँ. रवींद्र शोभणे, अमरावती येथील प्रसिद्ध कवी बबन सराडकर व साहित्यिक तीर्थराज कापगते, सना पंडित, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची उपस्थिती राहील, तरी ह्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघ,नागपूर व वल्लरी प्रकाशन पुणे,  यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

नागपूरतील बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...