Home / विदर्भ / नागपूर / पिकाच्या लागवडी खर्चाच्या...

विदर्भ    |    नागपूर

पिकाच्या लागवडी खर्चाच्या नफा कींमत लक्षात घेता 13000₹कापसाला भाव द्या :ए पि आय अध्यक्ष विजय मानकर सरकारचे देणारे धोरण हे शेतकरी आर्थिक हानीचे कारण!

पिकाच्या लागवडी खर्चाच्या नफा कींमत लक्षात घेता 13000₹कापसाला भाव द्या :ए पि आय अध्यक्ष विजय मानकर    सरकारचे देणारे धोरण हे शेतकरी आर्थिक हानीचे कारण!

नागपूर (प्रेसिद सोनंडूले )

भारतीय वार्ता : शेतकरी कापूस समस्या ही सरकारच्या 7500रुपये भावाने पूर्ण होणारी नसून, शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीच्या वाळीत टाकणारी बाब असून, शेतकऱ्याच्या  मिनीयम सपोर्ट प्राईझ आधारातील लागवड, मस्यागंत खर्च, फल्टीलायजर खर्च, माल अवांगमन खर्च किती? त्यात नैसर्गिक समस्या पासुन होणारी हानी, राष्ट्रीय उत्पादन खर्च, एक हेक्टर एवरेज पीक, त्यात होणारे अंतर्गत पीक त्यातुन मिळणारी नफा आवक कमी केली जाता, शेतकऱ्यांना कमीत कमी 13000हजार रुपये भाव देणे गरजेचे असून, ही शेतकऱ्याची मागणी लक्षात घेता, साठवणूक कापूस लक्षात घेता, बाजार पेठेवर कापूस गटानी आनेवारी लक्षात घेता, भाव वाळ मागणी लक्षात घेता शेतकऱ्याच्या समर्थक असल्याचे ए पि आय राष्ठिय अध्यक्ष विजय मानकर यांनी विचार व्यक्त केले असून जर ते करीत नसेल तर शेतकरी  आर्थिक हानीचे धोरण सरकारी उदासीनतेचे कारण असल्याचे सांगितले गेले आहे.

ताज्या बातम्या

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई. 11 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला 11 May, 2024

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

नागपूरतील बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...