Home / विदर्भ / अकोला / रुग्णसेवक तथा सामाजिक...

विदर्भ    |    अकोला

रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मुळे मिळाला कामगारांना न्याय*

रुग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मुळे मिळाला कामगारांना न्याय*

*भारतीय वार्ता 

 

अकोला प्रती - राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखान्यात विमेदार रुग्ण तपासणी करिता सदर सेवा दवाखान्यात आले असता त्यांच्यावर सुरू असलेल्या आजारासंबंधी तथा उपचाराची नोंद ओपीडी स्लीप करण्यात येते होती परंतु बरेचसे विमाधारक रुग्ण हे ओपीडी स्लिप गहाळ करतात व जुनी ओपीडी स्लिप गहाळ झाल्यास मागील उपचार व औषधी घेतल्याची नोंद याचा बोध होत नाही त्यामुळे विमेदार रुग्णाची व कुटुंबियाची आजाराची उपचाराची माहिती व्यवस्थित रित्या जतन करून ठेवण्याकरिता व उमेदवाराच्या सुविधे करता राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखान्यात त्यांना एक वही किंवा लेटर बुक आणण्याकरता सांगण्यात येत होते व ती वही किंवा लेटर बुक त्यांच्याकडेच ठेवण्याकरिता सांगितले जात होते. उपचार घ्या किंवा नका घेऊ तरीही  कामगार विमाधारकाकडुन दरमहा १७५ रु किंवा अधिक पगार मधुन कापले जातात व तरीही हा वही,लेटरबुक चा अधिकचा खर्च कामगारांवर लादुन एक प्रकारे कामगारांना वर अन्याय होत होता म्हणून सामाजिक कार्यकर्ता तथा महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीची दखल घेत कर्मचारी राज्य विमा निगम शाखा कार्यालय अकोला यांना सदर हेल्थ बुक किंवा अभिलेख चिकित्सा लिफाफा चा पाठपुरावा करण्याबाबत १७/०२/२०२३ अन्वये कळविण्यात आले होते त्यानुसार स्थानिक कार्यालय यांचेकडून अभिलेख चिकित्सा लिफाफे प्राप्त झाले आहेत.तरि कामगार विमेदार रुग्णाची नोंद तथा आजारांची नोंद सदर अभिलेख चिकित्सा लिफाफा मध्ये केल्या जात आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीनुसार  कामगार विमेदार रुग्णांना लेटरबुक आणण्याकरिता सांगण्यात व सक्ती करण्यात येत नाही तसेच कामगार विमेदार रुग्णाची गैरसोय होणार नाही याची कटाक्षाने दक्षता या राज्य कर्मचारी विमा निगम कार्यालया मार्फत घेण्यात येत असून सामाजिक कार्यकर्ता तथा महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उमेश सुरेशराव इंगळे यांच्या लढ्याला यश आले असून कामगारांना न्याय मिळाला आहे

ताज्या बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...