Home / विदर्भ / अकोला / *आधार कार्ड अपडेट साठी...

विदर्भ    |    अकोला

*आधार कार्ड अपडेट साठी नागरिकांची आर्थिक लूट थांबवा - उमेश इंगळे*

*आधार कार्ड अपडेट साठी नागरिकांची आर्थिक लूट थांबवा - उमेश इंगळे*

*आधार कार्ड अपडेट साठी नागरिकांची आर्थिक लूट थांबवा - उमेश इंगळे*

 

✍️उमेश इंगळे

  अकोला

 

अकोला:-आधार कार्ड अपडेट करण्यासाठी  नागरिकांन जवळुन १०० ₹ घेतले जातात आधार कार्ड ही केन्द्र शासनाची योजना असुन पुर्णपणे मोफत आहे तरीही लोकांन कडुन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे घेतले जातात ही एकप्रकारे नागरिकांची आर्थिक लूट आहे ही आर्थिक लूट थांबवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी केली आहे केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या यूआयडीएआय विभागाने नवीन नियम जारी केले आहे नियमानुसार दहा वर्षांपूर्वी काढण्यात आलेले आधार कार्ड नव्याने अपडेट अर्थात अद्ययावत करणे प्रत्येकाला अनिवार्य करण्यात आले आहे अद्यावत न केलेले आधार कार्ड रद्द करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्यावत करून घ्यावे असे आपणाकडून(जिल्हाधिकारी) आव्हान करण्यात आले आहे परंतु सदर आधार कार्ड अपडेट म्हणजेच अद्यावत करण्याकरिता बऱ्याच सेतू केंद्रांकडून व इतर आधार कार्ड केंद्रांकडून एका व्यक्ती जवळून शंभर रुपये प्रमाणे पैसे घेतले जातात एक प्रकारे सामान्य नागरिकांची ही आर्थिक लूट आहे म्हणून सदर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जो कोणी पैसे घेत असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

ताज्या बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...