Home / विदर्भ / *प्रा .कवाडे सरांकडून...

विदर्भ

*प्रा .कवाडे सरांकडून चक्रे* *कुटुंबीयांचे सात्वन*

*प्रा .कवाडे  सरांकडून चक्रे*    *कुटुंबीयांचे सात्वन*

प्रा .कवाडे सरांकडून चक्रे कुटुंबीयांचे सात्वन

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

अकोला:-अकोला जिल्ह्यातील माना तालुका मूर्तिजापुर येथील  पीआरपीचे तालुका उपाध्यक्ष तोताराम चक्रे यांच्या 24 वर्षीय निखिल इंजिनियर मुलाचे वैशाख पौर्णिमेला पाच मे रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले  तोताराम चक्रे यांच्या कुटुंबीयांचे सा सात्वन करण्याकरता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा आदरणीय जोगेंद्रजी कवाडे सर यांनी दिनांक 14 मे रोजी सायंकाळी सात वाजता माना येथे

सात्वन भेट देऊन तोताराम चक्रे कुटुंबीयांचे सात्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले उपस्थित होते

रात्री 8 वाजता ग्रामपंचायत सभागृहात सरपंच जमील भाई कुरेशी  व गावकऱ्यांच्या उपस्थितीत शोकसभा  घेऊन आदरणीय कवाडे सरांनी आपल्या शोक व्यक्त भावना व्यक्त करून स्मृतीशेष निखिल तोताराम चक्रे यास श्रद्धांजली वाहिली

याप्रसंगी पिरीपा विदर्भ नेते रत्नदीप डोंगरे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डीजे खडसे मुर्तीजापुर तालुका अध्यक्ष शेषराव अणभोरे उपसरपंच गौतम चक्रे नाजूक खंडारे पंचायत समिती सदस्य घुर्डे रिपब्लिकन नेते सचिन कोकणे आनंद कोकने, बंडू कोकणे यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका*    *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद* 07 May, 2024

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* *राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद*

*कोरपना तालुक्याला वादळी पावसाचा फटका* राजुरा कोरपणा राष्ट्रीय महामार्ग बंद ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...