Home / विदर्भ / *आष्टी- चपराळा देवस्थान...

विदर्भ

*आष्टी- चपराळा देवस्थान बस सुरु करा* *आंदोलनाचा इशारा*

*आष्टी- चपराळा देवस्थान बस सुरु करा*    *आंदोलनाचा इशारा*

*आष्टी- चपराळा देवस्थान बस सुरु करा*

 

आंदोलनाचा इशारा

 

✍️मुनिश्वर बोरकर

   गडचिरोली

 

गडचिरोली:-गडचिरोली आगार , एस. टी. महामडळाची बस गेल्या तिन महिण्यापासुन आष्टी - चपराळा रोड ची बसेस बंदच आहे . ति पुर्वरत सुरु करावी. या मागणीचे निवेदन आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे यांना देण्यात आले. चपराळा हे देवस्थान आहे. भाविक मोठ्या संख्येने देव दर्शनासाठी दररोज जातात. सदर मार्गावर पाच सहा गांव पडतात. त्या गावाची बाजारपेठ आष्टी असल्यामुळे अनेक नागरिक आवा -गमण करतात. त्या मार्गाने विद्यार्थी आष्टी गावात शाळा व महाविघालयात येतात. तरीही गडचिरोली आगाराला जाग येत नाही. सदर मार्गावरील बसेस बंद असल्यामुळें एस .टी . महामंडळाचे अथोनाथ नुकसान होत आहे . तरी एस.टी .महामंडळा जाग येत नाही . आष्टी ते चपराळा देवस्थान मार्गाची बससेवा त्वरीत सुरु करून नागरिकांना व भाविकांना दिलासा घ्यावा. अन्यथा चक्काजाम आंदोलन करणाचा इशारा गावकर्‍यानी दिलेला आहे. आगार व्यवस्थापक यांना निवेदन देताना सामाजीक कार्यकर्ते तसेच देवस्थान स्ट्रस्टी चे संचालक संजय पंदिलवार ' रामचंद्र बामनकार रिपाईचे जिल्हा प्रमुख प्रा. मुनिश्चर बोरकर , शरद लोणारे ' सचिन बोरकुटे आदीं हजर होते .

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...