Home / विदर्भ / *महाराष्ट्र राज्य मार्फत-उपविभागीय...

विदर्भ

*महाराष्ट्र राज्य मार्फत-उपविभागीय अधिकारी साहेबआर्वी*

*महाराष्ट्र राज्य  मार्फत-उपविभागीय अधिकारी साहेबआर्वी*

*महाराष्ट्र राज्य

मार्फत-उपविभागीय अधिकारी साहेबआर्वी*

 

 

✍️मार्शल अर्पित वाहाणे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी

 

 

वर्धा :-नांदेड जिल्हातील बोढांर येथे बौद्ध तरुण अक्षय भालेराव यांची निर्घृणपणे हत्या घडवून आणली.त्याच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर शिक्षाव्हावी अन्यथा समता सैनिक दलाच्या वतीने जनआंदोलन बाबत निवेदन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून राग उराशी बाळगून अमानुष पणे अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची हत्या केली गेली. जातीवादी मानसिकता असणाऱ्या गावगुंडांना आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या,सामाजिक सलोखा बिघवडणाऱ्या नराधमांना योग्य शिक्षा व्हावी आणि अक्षय भालेराव आणि त्याचा परिवाराला न्याय मिळावा. ही केस जलद गती न्यायालयात सुरु ठेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा आणि आरोपीना अनुसूचित जातीच्या व्यक्तीला जातीवाचक शिव्या देऊन त्याची हत्या करण्यात आली सदर आरोपीवर अँट्रॉसिटी कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी.  या बाबत आंबेडकरी जनतेत तीव्र संताप असून तातडीने कार्यवाही न झाल्यास समता सैनिक दलाकडून तीव्र जनआंदोलन केले जाईल, ह्याची नोंद देखील गृह खात्याने घ्यावी.

करीता सदर निवेदन सादर

सागर मोटटघरे  नितीन फुले लखन फुले  रितिक सरदार जितेंद्र फुले ऋषीं मोटघरे  पीयूष वाहाने कारण सेंद्रे सचिन वाहाने कुणाल मोटघरे  सुदाम वाहाने सुरेश वाहाने   विकी डांगे  नासिर शेख  राजेश मेश्राम  नितीन फुले लखन फुले   सुरेश वाहाने कुमाल मोटघरे ऋषीं मोघे प्रशांत वाहाने विजय मोटघरे रुपेश मोटघरे अमनन मोटघरे प्रणय कार यदी उपस्थित होते

ताज्या बातम्या

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त. 09 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक...

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर. 09 May, 2024

शिक्षक व कर्मचारी भरती, मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मंदर.

वणी:- मार्कंडेय शिक्षण संस्था संचालित प्रसिध्द मार्कंडेय पोदार लर्न स्कुल शिरपूर रोड मंदर. येथे शिक्षक व कर्मचारी...

*मृत्यू  कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान*    *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श* 09 May, 2024

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* *सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श*

*मृत्यू कवटाळणाऱ्या शेतमजुराकडून तिघांना जीवनदान* सुखदेव बोबडेचे अवयवदान. कुटुंबाचा आदर्श ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*लोणीला वादळी पावसाचा फटका*    *पिपरी ते लोणी रस्ता बंद* 08 May, 2024

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद*

*लोणीला वादळी पावसाचा फटका* *पिपरी ते लोणी रस्ता बंद* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना तालुक्यातील...

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी. 07 May, 2024

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी...

विदर्भतील बातम्या

वर्धा जिल्ह्यात भाजपाचे संघटनकार्य प्रशंसनीय : डॉ. अशोक जीवतोडे

वणी: भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी मोर्चाचे वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या*

*कठाणी नदिच्या डोहात बुडून इसमाची आत्महत्या* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-गडचिरोली वरून दोन कि.मी. अंतरावरील...